लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
अमेरिकेतून लष्कराचं विमान पुन्हा येणार; आणखी ४८७ भारतीय नागरिक डिपोर्ट होणार - Marathi News | Military plane to arrive from US again 487 more Indian citizens to be deported | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेतून लष्कराचं विमान पुन्हा येणार; आणखी ४८७ भारतीय नागरिक डिपोर्ट होणार

अमेरिकेतून आणखी ४८७ भारतीय नागरिकांना डिपोर्ट करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

एजंटला १ कोटी! महिलेच्या हातात बेड्या, कंबर-पायात लोखंडी साखळी; अमेरिकेत जात नाही तोच परतली - Marathi News | paid Rs 1 crore to Agent, woman sent with handcuffs, iron chains tied around waist and legs; Tragedy of woman who came from America immigrants plane donald trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एजंटला १ कोटी! महिलेच्या हातात बेड्या, कंबर-पायात लोखंडी साखळी; अमेरिकेत जात नाही तोच परतली

जीव धोक्यात घालून लवप्रीत नावाची महिला आपल्या १० वर्षांच्या मुलाला घेऊन अमेरिकेत गेली होती. डंकीच्या रस्त्याने हाल अपेष्टा सहन करत ही महिला तिकडे गेली होती. ...

अमेरिकेची ICC वर बंदी, WHO अन् UN मधून बाहेर..; डोनाल्ड ट्रम्प यांनी का घेतले हे निर्णय ? - Marathi News | US bans ICC, withdraws from WHO and UN; Why did Donald Trump take this decision? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची ICC वर बंदी, WHO अन् UN मधून बाहेर..; डोनाल्ड ट्रम्प यांनी का घेतले हे निर्णय ?

Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या दुसऱ्या कार्यकाळात 'अमेरिका फर्स्ट' धोरणावर आक्रमकपणे काम करत आहेत. ...

४० लाखांचं कर्ज झालंय, पण आता गाव सोडणार नाही, इथेच शेती करेन; अमेरिकेनं डिपोर्ट केलेल्या देवेंद्रला चूक उमगली - Marathi News | I have a loan of 40 lakhs, but I will not leave the village now, I will farm here Devendra, who was deported by the US, realizes his mistake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० लाखांचं कर्ज झालंय, पण आता गाव सोडणार नाही, इथेच शेती करेन; अमेरिकेनं डिपोर्ट केलेल्या देवेंद्रला चूक उमगली

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ॲक्शनमोडवर आले आहे. अवैध मार्गाने अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांविरोधात ट्रम्प यांनी कारवाई सुरु केली आहे. ...

गाझा पट्टी : रक्तरंजित इतिहास आणि गुदमरलेला भूगोल - Marathi News | donald trump on Gaza patti: Bloody History and Stifling Geography | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गाझा पट्टी : रक्तरंजित इतिहास आणि गुदमरलेला भूगोल

उद‌्ध्वस्त झालेल्या गाझा पट्टीत पर्यटकांसाठी स्वर्ग उभा करण्याचा अजब बेत ट्रम्प यांनी आखला आहे खरा; पण ही चिंचोळी पट्टी आहे कुठे? ती कशी तयार झाली? ...

मग्रूर, बेबंद अमेरिका; मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? - Marathi News | Proud, abandoned America, but who will tie a bell around the neck of a cat in the form of Donald Trump? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मग्रूर, बेबंद अमेरिका; मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?

Editorial about donald trump deportation policy:आपल्या समर्थकांपुढे कठोर शासक असल्याचे दाखविण्यासाठी  डोनाल्ड ट्रम्प यांचे असे अमानवी वागणे संतापजनकच आहे. ...

ट्रम्प यांनी लोकांना परत का पाठवण्यासाठी सैन्याची विमाने का वापरली? एका प्रवाशामागे तासासाठी लागले २५ लाख रुपये! - Marathi News | Why is America President Donald Trump sending back illegal immigrants using military aircraft | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी लोकांना परत का पाठवण्यासाठी सैन्याची विमाने का वापरली? एका प्रवाशामागे तासासाठी लागले २५ लाख रुपये!

एवढा पैसा खर्च करून घुसरोखांना त्यांच्या देशात सोडण्यासाठी अमेरिकेने लष्करी विमाने का वापरली? असा प्रश्न आता विचारला जात आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी आखली योजना; गाझा पट्टी ताब्यात घेणार अन्..! अनेक मुस्लिम देशांचा विरोध - Marathi News | Donald Trump has a big plan; He will occupy the Gaza Strip Many Muslim countries oppose it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी आखली योजना; गाझा पट्टी ताब्यात घेणार अन्..! अनेक मुस्लिम देशांचा विरोध

Donald Trump on Gaza : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 4 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत मोठी गोष्ट बोलून दाखवली. ...