येथील एमआयडीसी फेज 2 मधील अल्युफिन कंपनीत सोमवारी झालेल्या कॉम्प्रेसर स्फोटाप्रकरणी कंपनीचे मालक निलय अजित घोलकर आणि सुपरवायझर जोखम हरीहर राय व अन्य व्यक्तींविरोधात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा मानपाडा पोलिसांनी दाखल केला आहे. ...
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चव्हाट्यावर आलेला असतांनाच स्थानक परिसरात बिनदिक्कतपणे उभ्या केल्या जाणा-या दुचाकींसह चारचाकी वाहनांवर तासाप्रमाणे पैसे आकारण्याचा प्रस्ताव १० डिसेंबरपर्यंत केडीएमसी प्रशासनाने प्रभाग समितीसमोर ठेवावा, त्यानूसार त्यावर च ...
गँगमनवर चोरीचा गुन्हा लावल्याचा कल्याण लोहमार्ग पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या रेल्वे कर्मचा-यांनी कल्याण स्थानकात रेल रोकोचा प्रयत्न केला. त्यामुळे १५ -२० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पण त्यास आता चार दिवस झाले तरीही पोलिसांनी संबंधितांव ...
डोंबिवली : रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरात व्यवसायास न्यायालयाने निर्बंध घातल्याने फेरीवाल्यांनी पूर्वेतील टाटा पॉवर लाइनखालील जागा मागितली आहे. ...
माऊलीचा अश्व, पखवाज, आणि तीन ते चार हजार वारक-यांच्या साक्षीने भव्य रिंगण सोहळा उद्या (दि.20) रंगणार आहे. धर्मराज फाऊंडेशनतर्फे भरविण्यात येणा-या आगरी-कोळी महोत्सवात हा रिंगण सोहळा रंगणार आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कामे खोळंबून ठेवणा-या, काम करणा-या अधिका-याला टिकून देणा-या, प्रत्येक कामात आपला हिस्सा वसूल करणा-या गोल्डन गँगचा सूत्रधार हा शिवसेनेच्या युवा नेता असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी शनिवारी केल ...