सारस्वत कॉलनीत वास्तव्याला असलेले रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मामा लिमये यांचे १० नोव्हेंबर रोजी तर राजाभाऊ बीडकर यांचे देखिल नुकतेच निधन झाले. या दोन्ही नि:स्पृह जीवन जगलेल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांना रा.स्व.संघ आणि परिवारच्या वतीने बुधवारी संध्याक ...
डोंबिवली: गरोदर मातेचे भाडे नाकारल्याने पतीने जाब विचारल्याने एका रिक्षाचालकाशी भांडण झाल्याची घटना बुधवारी दुपारी डोंबिवली पश्चिमेला दिनदयाळ रोडवर घडली. या घटनेमुळे रिक्षा चालक मालक युनयिनने यापुढे कोणी भाडे नाकारल्यास त्यावर कारवाई झाली तर अशा घटने ...
शिवाई बालक मंदिर ट्रस्टने यंदाही शिवाई वक्तृत्व स्पर्धा भरवली आहे. २४ व २५ नोव्हेंबर रोजी या स्पर्धा अनुक्रमे २४ नोव्हेंबर रोजी गट क्रमांक १च्या स्पर्धा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ व सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत व गट २ च्या स्पर्धा या २५ नोव्हे ...
फुलपाखरांच्या प्रदेशात या संकल्पनेवर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन डोंबिवलीमध्ये २५ ते २६ नोव्हेंबर असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत बालभवन,डोंबिवली पूर्व येथे भरवण्यात येणार असून ते प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. ...
पंढरीची वारी म्हटली की, वारक-यांकडून जे रिंगण धरले जाते. त्यात जो देवाचा अश्व धावतो. त्याभोवती फेर धरला जातो. पंढरीच्या वारीसारखाचा देखणा रिंगण सोहळा डोंबिवली क्रीडासंकुलात रंगला. ...