फुलपाखरांच्या प्रदेशात या संकल्पनेवर आधारीत छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन बालभवन,डोंबिवली पूर्व येथे भरवण्यात आले आहे. शनिवार-रविवार असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत डोंबिवलीकरांना त्याचा आनंद लुटता येणार आहे. शनिवारी या उपक्रमाच्या श ...
डोंबिवली : सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात ६ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेतील संस्थांकडून ध्वनी व्यवस्थेसाठी पावती न देता तीन हजार ८०० रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. ...
रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे काही सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. स्थानक परिसरातील पूर्वेकडील दिशेला ३.५ टन कचरा कमी झाला असून त्याबद्दल स्वच्छता अधिकारी, कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
सारस्वत कॉलनीत वास्तव्याला असलेले रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मामा लिमये यांचे १० नोव्हेंबर रोजी तर राजाभाऊ बीडकर यांचे देखिल नुकतेच निधन झाले. या दोन्ही नि:स्पृह जीवन जगलेल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांना रा.स्व.संघ आणि परिवारच्या वतीने बुधवारी संध्याक ...
डोंबिवली: गरोदर मातेचे भाडे नाकारल्याने पतीने जाब विचारल्याने एका रिक्षाचालकाशी भांडण झाल्याची घटना बुधवारी दुपारी डोंबिवली पश्चिमेला दिनदयाळ रोडवर घडली. या घटनेमुळे रिक्षा चालक मालक युनयिनने यापुढे कोणी भाडे नाकारल्यास त्यावर कारवाई झाली तर अशा घटने ...