इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायतील (मेयो) क्ष-किरण विभागात ‘एक्स-रे’ काढताना रुग्णाला करण्यात आलेल्या मारहाणीने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी मंगळवारी अस्थिव्यंगोपचार व क्ष-किरण विभागाला घटनेची चौकशी करून स्पष्टीकरण मागितल ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्ष-किरण विभागातील एका व्हिडीओने शनिवारी खळबळ उडाली. अस्थिव्यंगोपचार विभागातील रुग्णाला एक कनिष्ठ डॉक्टर एक्स-रे काढताना चक्क मारहाण करीत असल्याचे समोर आले. ...
अल्ट्रासाउंड (सोनोग्राफी) शाप की वरदान, यावरील चर्चा करण्यात आली. त्यात लिंगभेद चाचण्यांविषयी केलेला ऊहापोह निश्चितच चिंतेचा विषय आहे; पण त्याव्यतिरिक्त सोनोग्राफीचे नानाविध उपयोग दिवसेंदिवस वेगाने विस्तारत आहेत, त्यामुळे सोनोग्राफीकडे केवळ एकांगी दृ ...
कोणतीही शैक्षणिक अहर्ता नसतांना ही मंडळी सर्रासपणे ऑलोपॅथीची औषधी लिहून देतात. हा प्रकार जिल्ह्यासह तालुक्यात सर्वत्र आहे. पुर्वी बीएएमस झालेले डॉक्टर मंडळी केवळ औषधी लिहून द्यायचे. परंतु आता या डॉक्टरांनी चक्क रुग्णांना भरती करुन उपचार सुरु केला आहे ...
वैद्यकीय व्यवसाय करताना गरीब रुग्णांना मदतीचा हात द्यावा, त्यांची हेळसांड होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...