लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Docter, Latest Marathi News

Docter call: धावत्या रेल्वेतील नवी सुविधा; डोकेदुखी, ताप, चक्कर, छातीतील वेदना यापासून प्रवाशांची मुक्तता - Marathi News | docter call new facilities for running trains freedom of passengers from headache, fever, dizziness, chest pain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Docter call: धावत्या रेल्वेतील नवी सुविधा; डोकेदुखी, ताप, चक्कर, छातीतील वेदना यापासून प्रवाशांची मुक्तता

कोणाच्या तरी बाळाला ताप येतो, तर कोणाच्या तरी वडिलांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागतात, काहींना हाता- पायाला गंभीर जखमा होतात. अशा वेळी क्षणाचादेखील विलंब न लावता रेल्वे स्थानकांवर डॉक्टर उपलब्ध होतात आणि लगेच उपचारास सुरुवात देखील होते ...

चोरटा बनला डॉक्टर; स्टेथो घालून फिरला मदर वाॅर्डमध्ये - Marathi News | The thief became a doctor; Wearing a stethoscope, he walked around the mother ward in Beed Civil Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरटा बनला डॉक्टर; स्टेथो घालून फिरला मदर वाॅर्डमध्ये

ज्या महिलांच्या अंगावर दागिने आहेत, अशांची टेहळणी करून तो बाहेर पडला. एवढ्यात एका कक्ष सेवकाने त्याला हटकले... ...

Video: गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पुण्याच्या रांका ज्वेलर्समधून दागिन्यांची चोरी; भावी डॉक्टर गजाआड - Marathi News | Jewelry stolen from Ranka Jewelers in Pune to give as a gift to girlfriend The future doctor arrest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पुण्याच्या रांका ज्वेलर्समधून दागिन्यांची चोरी; भावी डॉक्टर गजाआड

सोन्याच्या अंगठ्या विकत घेण्याच्या बहाण्याने ते सराफाच्या दुकानात जात असे ...

Corona Vaccination In Maharashtra: लसीकरणात मुंबई पहिले तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | mumbai ranks first and pune ranks second in corona vaccination in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Maharashtra: लसीकरणात मुंबई पहिले तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर

जानेवारीत तिसरी लाट येण्याची व्यक्त झालेली शक्यता यामुळे प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे ...

Pune Fights Omicron: ओमायक्रॉनबाधितांच्या संपर्कातील आणखी १७ जणांना ‘नो टेन्शन’ - Marathi News | omicron variant man related contact peoples are omicron negative in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fights Omicron: ओमायक्रॉनबाधितांच्या संपर्कातील आणखी १७ जणांना ‘नो टेन्शन’

शहरात पहिला रुग्ण सापडल्याने संसर्गाचा वेग वाढेल का, अशी भीती व्यक्त होत असताना संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने दिलासा व्यक्त करण्यात आला आहे. ...

Corona Vaccination: पुणे महापालिकेला मिळाले लसीचे 'दोन लाख' डोस - Marathi News | Pune Municipal Corporation received two lakh doses of corona vaccine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: पुणे महापालिकेला मिळाले लसीचे 'दोन लाख' डोस

महापालिकेकडे शासनाकडून आलेल्या लसीपैकी सद्यस्थितीला ४० हजाराहून अधिक लससाठा शिल्लक आहे ...

आला हिवाळा, त्वचा सांभाळा; त्वचा कोरडी, रखरखीत, रंगहीन पडण्याच्या तक्रारी वाढल्या - Marathi News | Winter has come, take care of the skin; Complaints of dry, rough, discolored skin increased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आला हिवाळा, त्वचा सांभाळा; त्वचा कोरडी, रखरखीत, रंगहीन पडण्याच्या तक्रारी वाढल्या

हिवाळ्यात प्रामुख्याने लहान मुले, ज्येष्ठ व मधुमेही रुग्णांना हा त्रास अधिक जाणवतो. ...

Omicron Patients Found in Pune: पुण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात १ रुग्ण - Marathi News | Omycron infiltration in Pune 6 patients in Pimpri Chinchwad and 1 patient in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात १ रुग्ण

Omicron Patients Found in Pune, Pimpri Chinchwad: पुण्यातही ओमायक्रॉन या नव्या विषाणूने शिरकाव केला असून पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात एक रुग्ण आढळून आला आहे. ...