लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर

Digpal lanjekar, Latest Marathi News

दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.
Read More
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर - Marathi News | digpal lanjekar talk about lezim dance deleted scene from chhatrapati sambhaji maharaj vicky kaushal chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकरांनी छावा सिनेमातील वादग्रस्त ठरलेल्या लेझीम दृश्यावर त्यांचं मत मांडलं. इतिहासाचा अभ्यास कमी पडला, असं ते स्पष्टपणेच म्हणाले.  ...

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा 'अभंग तुकाराम' - Marathi News | The story of the great saint Tukaram Maharaj's saga 'Abhang Tukaram' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा 'अभंग तुकाराम'

Abhang Tukaram Movie : लौकिकाकडून अलौकिकाकडे नेणारा संत तुकाराम यांचा हा जीवनप्रवास 'अभंग तुकाराम' या चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मांडला आहे. ...

Abhanga Tukaram Trailer: भक्ती आणि शक्तीचा संगम, 'अभंग तुकाराम' सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर - Marathi News | Abhang Tukaram Trailer yogesh soman ajay purkar digpal lanjekar life of sant tukaram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Abhanga Tukaram Trailer: भक्ती आणि शक्तीचा संगम, 'अभंग तुकाराम' सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

अभंग तुकाराम सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात संत तुकारामांच्या आयुष्याची वेगळी बाजू दिसतेय ...

"डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं..."; 'अभंग तुकाराम' सिनेमात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अजिंक्यचा भारावणारा अनुभव - Marathi News | Ajinkya raut overwhelming experience in the role of Chhatrapati Shivaji maharaj in Abhang Tukaram movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं..."; 'अभंग तुकाराम' सिनेमात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अजिंक्यचा भारावणारा अनुभव

अजिंक्य राऊत अभंग तुकाराम सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. अजिंक्यने त्याचा भारावणारा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे ...

"...म्हणून अभंग तुकाराममध्ये महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर नाही", अखेर दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण - Marathi News | digpal lanjekar revealed why chinmay mandalekar is not playing chhatrapati shivaji maharaj role in abhang tukaram movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून अभंग तुकाराममध्ये महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर नाही", अखेर दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण

'अभंग तुकाराम' सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अजिंक्य राऊत आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर यांच्याऐवजी अजिंक्य राऊतला शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी निवडण्यामागचं नेमकं कारण दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितलं.  ...

कोण आहेत दिग्पाल लांजेकर यांच्या आयुष्याला दिशा देणारे गुरु? म्हणाले- "माझ्या वडीलांचा मृत्यू झाल्यावर, त्यांनी.." - Marathi News | actor director Digpal Lanjekar talk about teacher who guide him in life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहेत दिग्पाल लांजेकर यांच्या आयुष्याला दिशा देणारे गुरु? म्हणाले- "माझ्या वडीलांचा मृत्यू झाल्यावर, त्यांनी.."

दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील गुरु कोण, याचा खुलासा केलाय. अत्यंत सुंदर शब्दात दिग्पाल यांनी गुरुंचं वर्णन केलंय ...

"गावोगावी बायका नाचवण्यापेक्षा मुक्ताई सिनेमा दाखवा", मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress aarti solanki shared post for digpal lanjekar sant dnyaneshwaranchi muktai movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गावोगावी बायका नाचवण्यापेक्षा मुक्ताई सिनेमा दाखवा", मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. या सिनेमाबाबत लिहिताना मराठी अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...

Exclusive : संत पंरपरा, भूमिका अन् दिग्दर्शकांबद्दल सांगतायेत 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'मधील कलाकार - Marathi News | Exclusive: The cast of 'Sant Dnyaneshwaranchi Muktai' talk about the saint tradition, roles and directors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : संत पंरपरा, भूमिका अन् दिग्दर्शकांबद्दल सांगतायेत 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'मधील कलाकार

Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie: दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा चित्रपट १८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...