शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत..., 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...

फिल्मी : 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने गायलं 'धुरंधर'मधील रणवीर सिंगचं कारवान गाणं, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : यश त्याच्या डोक्यात गेलं आहे; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार

राष्ट्रीय : भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात, 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला

फिल्मी : 'धुरंधर'ला 'प्रोपगंडा' म्हणणाऱ्या ध्रुव राठीला आदित्य धरचं सडेतोड उत्तर, शेअर केली 'ती' पोस्ट

फिल्मी : अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?

फिल्मी : 'धुरंधर'वर फिदा झाले भिडे मास्तर! 'तारक मेहता...' फेम मंदार चांदवडकरांनी केलं सिनेमाचं कौतुक

फिल्मी : धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'..., राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?

फिल्मी : 'धुरंधर' ला टक्कर देतोय 'हा' सिनेमा! अवघ्या ७ दिवसांत केली छप्परफाड कमाई, तुम्ही पाहिला का?

फिल्मी : १००० कोटी पार! 'धुरंधर'ची कमाई सुसाट, २१ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी