शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : ब्लॉकबस्टर 'धुरंधर'मध्ये यामी गौतमलाही करायचं होतं काम? स्क्रिप्ट वाचून झालेली अवाक्; कुठे बिनसलं?

फिल्मी : 'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया

फिल्मी : 'दृश्यम ३'वादादरम्यान पहिल्यांदाच स्पॉट झाला अक्षय खन्ना, विगमुळे सोडला सिनेमा

फिल्मी : मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने..., 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा

फिल्मी : 'धुरंधर'साठी 'या' देशामध्ये उभारला ६ एकरचा भव्य सेट, वाचा त्यामागचं रंजक कारण

फिल्मी : नशिबात असतं तर ते..., 'शरारत' गाण्यामधील तमन्ना भाटियाच्या रिप्लेसमेन्टवर क्रिस्टल डिसूझा काय म्हणाली?

फिल्मी : 'धुरंधर'चं यश, 'डॉन ३'मधून बाहेर पडल्याच्या चर्चांदरम्यान कुठे गायब आहे रणवीर सिंह? फोटो समोर

फिल्मी : रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत..., 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...

फिल्मी : 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने गायलं 'धुरंधर'मधील रणवीर सिंगचं कारवान गाणं, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : यश त्याच्या डोक्यात गेलं आहे; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार