शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

राजकारण : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; शरद पवारांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

राजकारण : अखेर मंत्री धनंजय मुंडेंना माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी घेरलं; बलात्काराच्या आरोपावर म्हणाले...

महाराष्ट्र : धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवार यांनी सोडले मौन; राष्ट्रवादीची भूमिका केली स्पष्ट

क्राइम : धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रार महिला पोहचली डी. एन. पोलीस ठाण्यात, सोमय्या देखील धावले मदतीला 

राजकारण : राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु; धनंजय मुंडेंबाबत निर्णय की चर्चा?

महाराष्ट्र : तर मुंडेंचं मंत्रीपद जाणार, आमदारकी रद्द होणार | MLA Dhananjay Munde | Rape Case | Maharashtra News

राजकारण : धनंजय मुंडे जनता दरबाराला दांडी मारणार?; ‘चित्रकूट’ बंगल्यातूनच शासकीय कारभार हाकणार

मुंबई : धनंजय मुंडे प्रकरण: व्यक्तिगत जीवनात कोणी काय करावे हा त्यांचा विषय आहे, पण...

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंच्या राजिनाम्यासाठी भाजप आक्रमक | Devendra Fadnavis | Chandrakant Patil | Kirit Somaiya

मुंबई : धनंजय मुंडेंसह आरोप करणाऱ्या महिलेचाही जबाब नोंदवणार; मुंबई पोलीस मोठं पाऊल उचलणार?