शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

राजकारण : ...तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंसमोरच दिल्या होत्या विरोधाच्या घोषणा!

महाराष्ट्र : पवारांचं मोठं वक्तव्य, मुंडेंवर करणार कारवाई? Dhananjay Munde Resignation |Sharad Pawar |Maharashtra

क्राइम : 'ती' मलाही मेसेज, कॉल करायची... भाजपा नेत्याच्या धडक एन्ट्रीने धनंजय मुंडे प्रकरणाला नाट्यमय वळण

राजकारण : धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग काय त्यांना फासावर चढवायचं का? अनिल परबांचा सवाल

मुंबई : धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केलं जातंय, त्यांच्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा नाही: जयंत पाटील

राजकारण : पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; जयंत पाटील म्हणाले...

राजकारण : मंत्री धनंजय मुंडे प्रकरणी भाजपात दोन मतप्रवाह?, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण

राजकारण : शरद पवारांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : तपास करणाऱ्या अधिकारी धनंजय मुंडे यांच्या जवळच्या; वकिलांचा गंभीर आरोप

राजकारण : धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर, लवकरच निर्णय घेऊ; शरद पवारांचे मोठे संकेत