झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत. Read More
Devmanus 2 ‘देवमाणूस 2’ या मालिकेला आणखी रंजक बनवण्यासाठी त्यात नवे नवे ट्विस्ट आणले जात आहेत. आता या मालिकेत सोनाली उर्फ सोनू या एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. ...
‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने टीव्हीवर नुसता धुमाकूळ घातला होता. ही मालिका तुफान गाजली होती. मालिकेची प्रचंड लोकप्रियता पाहूनच, या मालिकेचा दुसरा सीझन आणण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. ...
Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’ ही मालिका सुरू होऊन काही महिने झाले आहेत. पहिल्या सीननप्रमाणेच मालिकेच्या या दुसऱ्या सीझनलाही सुरूवातीला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पण... ...
देवमाणूस (Devmanus ) या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील प्रसंग प्रेक्षकांना थक्क करतात. ...
Devmanus 2: या मालिकेत बाबू ही भूमिका अभिनेता अकुंश मांडेकर यांनी साकारली आहे. 'देवमाणूस'मुळे लोकप्रिय झालेले अंकुश यांनी खऱ्या आयुष्यात अनेक खस्ता खालल्या आहेत. ...