शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष? मोदी भेटीनंतर दिल्लीत चर्चांना उधाण

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर अनिल देशमुख प्रकरणी वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करावा’’, नाना पटोले यांची मागणी 

महाराष्ट्र : अमित शाहांनी वडिलांना शब्द दिला पण...; अभिजीत अडसूळांची नाराजी, महायुतीत बिनसलं?

पुणे : Raj Thackeray: आपल्याकडे दिसली जमीन कि वीक हाच उद्योग सुरु, राज ठाकरेंचा प्रशासनावर हल्लाबोल

मुंबई : अनिल देशमुखांचे समित कदमांवर आरोप; BJPने समोर आणले शरद पवार, आदित्य ठाकरेंसोबतचे फोटो

मुंबई : देशमुखांचा तीन तासांत पर्दाफाश करण्यासाठी सज्ज; फडणवीसांवर आरोप करताच भाजपचे आव्हान

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करण्याचा डाव, ३ वर्ष गप्प का?; समित कदमांचा अनिल देशमुखांना सवाल

मुंबई : अनिल देशमुखांनी आरोप केलेले समित कदम कोण आहेत? अचानक चर्चेत कसे आले?

महाराष्ट्र : Anil Deshmukh News ...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी...; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, विचार जरी केला तरी फडणवीस...