शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

ठाणे : तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा, आम्ही विकासाचे मनोरे रचू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : सरन्यायाधीश, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या कोल्हापुरात; सर्किट बेंचचे होणार उद्घाटन

संपादकीय : ये घर बहुत हसीन हैं! आता सरकारने दलालांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा

मुंबई : शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध, १०० टक्के हरित वीज देणारे देशातील पहिले राज्य ठरणार : मुख्यमंत्री

मुंबई : ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

मुंबई : कोस्टल रोड २४ तास खुला; विहार पथासह चार प्रवेश मार्गिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्र : डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

मुंबई : दरवर्षी ५० किमी मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्री

लातुर : मुख्यमंत्र्‍यांनी आरक्षण द्यावं, मुंबईला येत नाही : मनोज जरांगे पाटील

मुंबई : मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस