शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवदत्त पडिक्कल

देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) सलामीवीरानं आयपीएल २०२० गाजवली. यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात त्यानं १५ सामन्यांत ४७३ धावा चोपल्या. RCBकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही त्यानं या पर्वात पटकावला. १२४.८०च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करणाऱ्या पडिक्कलनं कर्णधार विराट कोहलीपेक्षाही अधिक धावा चोपल्या.  डावखुऱ्या फलंदाजानं वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये त्यानं २०१७ मध्ये ५३ चेंडूंत ७२ धावा चोपल्या होत्या. २०१८च्या कूच बिहार ट्रॉफीत ८२९ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले.

Read more

क्रिकेट : रोहित, शुबमन, यशस्वी, देवदत्त, सर्फराज...सारे सॉलिड खेळले; त्यानंतर शेपटानेही झोडले 

क्रिकेट : IND vs ENG: सर्फराजचेही अर्धशतक, भारतीय फलंदाज सुस्साट; १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं

क्रिकेट : ४०० पार! देवदत्त पड्डिकलने पदार्पण गाजवले, १९६९ नंतर भारतासाठी प्रथमच नोंदवला गेला विक्रम

क्रिकेट : आर अश्विन, जॉनी बेअरस्टो यांचे कसोटींचे शतक! भारतीय संघात युवा फलंदाजाचे पदार्पण, २ बदल

क्रिकेट : KL Rahul ची पाचव्या कसोटीतून माघार; पदार्पण करणार आखणी एक नवा शिलेदार 

क्रिकेट : भारतीय संघ १० खेळाडूंसहच खेळणार; R Ashwin च्या रिप्लेसमेंटचा नियम वाचून घेतला निर्णय 

क्रिकेट : कसोटी संघात निवड झाली, तरी भारताच्या ताफ्यात दाखल झाला नाही देवदत्त पडिक्कल

क्रिकेट : Breaking: लोकेश राहुल तिसऱ्या कसोटीत नाही खेळणार, कर्नाटकच्या स्टार फलंदाजाची एन्ट्री 

क्रिकेट : इंग्लंडचा संघ १५२ धावांवर ऑल आऊट; देवदत्त पडिक्कलचे शतक, भारतीय संघाकडे आघाडी

क्रिकेट : Devdutt Padikkalने २० चेंडूंत ९२ धावा चोपल्या, शतक झळकावत महाराष्ट्राच्या गोलंदाजांची केली धुलाई