शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवदत्त पडिक्कल

देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) सलामीवीरानं आयपीएल २०२० गाजवली. यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात त्यानं १५ सामन्यांत ४७३ धावा चोपल्या. RCBकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही त्यानं या पर्वात पटकावला. १२४.८०च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करणाऱ्या पडिक्कलनं कर्णधार विराट कोहलीपेक्षाही अधिक धावा चोपल्या.  डावखुऱ्या फलंदाजानं वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये त्यानं २०१७ मध्ये ५३ चेंडूंत ७२ धावा चोपल्या होत्या. २०१८च्या कूच बिहार ट्रॉफीत ८२९ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले.

Read more

क्रिकेट : IPL 2026 : देवदत्तची इम्पॅक्टफुल फिफ्टी! विराटसह रजतची बॅटही तळपली! SRH समोर RCB ची विजयी सलामी

क्रिकेट : KL राहुलसह पडिक्कल अन् स्मरणची अविस्मरणीय कामगिरी! कर्नाटक ११ वर्षांनी खेळणार रणजीची फायनल

क्रिकेट : VHT : नायर ऑन फायर! मुंबई संघाला आउट करत गत विजेत्या कर्नाटक संघाने गाठली सेमीफायनल; तिकडे...

क्रिकेट : Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

क्रिकेट : IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता

क्रिकेट : IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'

क्रिकेट : IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला RCB मुळं मिळाली किंमत; आता हिंमत दाखवून स्वत:ला सिद्ध करण्याचं चॅलेंज

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलची क्लास फिफ्टी! हरयाणा 'आउट'; कर्नाटक संघानं गाठली फायनल

क्रिकेट : शेवटच्या ओव्हरमध्ये पांड्याच्या संघानं जोर लावला; पण २ विकेट्स गमावल्यामुळं सेमीचं समीकरण फिरलं