लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

Jayant Patil: "शिवाजी महाराजांप्रमाणे एकनाथ शिंदेंनीही थेट बाहेर पडायला हवं होतं" - Marathi News | Jayant Patil: "Like Shivaji Maharaj, Eknath Shinde should have gone straight out from niti ayog delhi meeting, Says Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिवाजी महाराजांप्रमाणे एकनाथ शिंदेंनीही थेट बाहेर पडायला हवं होतं''

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी NITI आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ...

Sharad Pawar: "माझ्यापेक्षा शरद पवार अन् भाजपची दोस्ती चांगली", जानकरांनी दिल्लीतून सांगितलं मित्रप्रेम - Marathi News | Sharad Pawar: Sharad Pawar and BJP's friendship is better than mine, Mahadev Jankar's statement from Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''माझ्यापेक्षा शरद पवार अन् भाजपची दोस्ती चांगली'', जानकरांनी दिल्लीतून सांगितलं मित्रप्रेम

मी दिल्लीत ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी आलो होतो. त्यावेळी, लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत ओबीसींसंदर्भात चर्चा केली. ...

New Delhi: 15 ऑगस्टपूर्वी NIAला मोठे यश, दिल्लीच्या बाटला हाउसमधून ISISचा सक्रिय ताब्यात - Marathi News | NIA arrested active member of ISIS from batla house in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15 ऑगस्टपूर्वी NIAला मोठे यश, दिल्लीच्या बाटला हाउसमधून ISISचा सक्रिय ताब्यात

एनआयएने राजधानी दिल्लीतील बाटला हाऊस येथून प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित एका संशयिताला अटक केली आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, "लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार"  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde in Delhi; Said, "The cabinet will be expanded soon". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, "लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार" 

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पोहोचले आहेत. यावेळी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.    ...

मोटरसायकलस्वाराला झाला ४१ हजारांचा दंड, अनावधानानंही करू नका तुम्ही ही चूक - Marathi News | 41000 rs traffic challan bjp mp manoj tiwari new rules traffic police licence puc bike papers delhi police | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मोटरसायकलस्वाराला झाला ४१ हजारांचा दंड, अनावधानानंही करू नका तुम्ही ही चूक

ट्रॅफिक पोलिसांनी मोटरसायकल चालक आणि तिच्या मालकाला ४१ हजार रूपयांचा दंड भरावा लागला. दरम्यान, ट्रॅफिक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. ...

दिल्लीत खळबळ! बेवारस टिफिन बॉक्स सापडला, बीडीडीएसचे पथक घटनास्थळी - Marathi News | Panic situation in Delhi! Abandoned tiffin box found, BDDS team at the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीत खळबळ! बेवारस टिफिन बॉक्स सापडला, बीडीडीएसचे पथक घटनास्थळी

Crime News : सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने परिसर रिकामा केला आहे.  ...

हाय अलर्ट! दिल्लीत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याच्या कटाची शक्यता - Marathi News | High alert! Terrorist attack conspiracy in Delhi before August 15 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाय अलर्ट! दिल्लीत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याच्या कटाची शक्यता

High Alert in delhi : तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी कार आणि ट्रकमध्ये बॉम्ब, बंदुका तसेच स्टिकी बॉम्बचा वापर करू शकतात. ...

संजय पांडे यांना दिलासा नाही; विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | No relief for Sanjay Pandey; The special court rejected the bail application | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय पांडे यांना दिलासा नाही; विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Sanjay Pandey : विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी आरोपी पांडे आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.  ...