लग्नाहून परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. बदरपूर उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी वाहनावरूल नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकून गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली. ...
निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीवरून गुरुवारी रात्री जेएनयूमधील भाषा विभागात दोन विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या हाणामारीत काही विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
गेल्या वर्षी उत्तरकाशीतील बोगड्यात अडकलेल्या 41 कामगारांचे प्राण वाचवणाऱ्या रॅट मायनर वकील हसन यांच्या घरावर दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटीने बुलडोझर चालवले. ...