शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : आमीर खानच्या सिनेमात काम करण्यास दीपिका पादुकोणने दिला नकार

फिल्मी : रणवीर सिंग नाही तर 'या' दिग्दर्शकासोबत दीपिका पादुकोणला करायचे होते लग्न

फिल्मी : प्रियांका,जान्हवी नाही तर दीपिका पादुकोण साकारणार ‘दोस्ताना 2’!!

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी दीपवीरला लग्नात दिला पैशांचा आहेर, ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य

फिल्मी : Sexiest Asian Women : प्रियांका चोप्राला पछाडत दीपिका पादुकोण ठरली ‘सेक्सी नंबर 1’!  

फिल्मी : Forbes India Celebrity List : सलमान खान राहिला टॉपवर, दीपिका पादुकोणने प्रियांका चोप्राला टाकले मागे

फिल्मी : लग्नानंतर पहिल्यांदाच बोल्ड लूकमध्ये दिसली दिपिका पदुकोण, 'हे' फोटो होतायेत Viral

फिल्मी : लग्नाच्या आधी अनिल कपूरने रणवीरबद्दल दीपिकाला दिला होता हा सल्ला

फिल्मी :  दीपिका पादुकोणने पती रणवीर सिंगबद्दल केला खुलासा! वाचा काय म्हणाली!!

फिल्मी : दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीत या कारणामुळे आले नाहीत रणबीर-आलिया