शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगच्या 'सिम्बा' रिलीज होण्याआधी पत्नी दीपिका पादुकोण केली 'ही' भविष्यवाणी

फिल्मी : ईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल

फॅशन : बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ!

फिल्मी : ईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट!!

फिल्मी : Isha Ambani Wedding : इशा अंबानीच्या लग्नातील हा फोटो झाला व्हायरल, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स

फिल्मी : ईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू!

क्रिकेट : युवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...

फॅशन : वेडींग सीझनसाठी दीपिकाचा क्लासी लूक ट्राय करा!

फिल्मी : दीपिका पादुकोण व कतरिना कैफच्या मैत्रीतील दुरावा या व्यक्तीमुळे होतोय दूर

फिल्मी : कोण बनणार दीपिका पादुकोणचा ‘हिरो’?