शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : वाढदिवसादिवशी रणवीर सिंगनं चाहत्यांना दिलं स्पेशल गिफ्ट, '८३'चा फर्स्ट लूक रिलीज

फिल्मी : दीपिका पादुकोणला 'या' खेळाडूवरील बायोपिकमध्ये करायचंय काम

फिल्मी : शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग चित्रपटाविरोधात तक्रार दाखल

फिल्मी : Video Viral : फोटोग्राफर सोडेना पिच्छा; दीपिका पादुकोण म्हणाली, आजा बैठ जा...!!

फिल्मी : OMG! दीपिका पादुकोणसोबत ठेवायचे आहेत या अभिनेत्रीला समलैंगिक संबंध

फिल्मी : 'पीकू'साठी दीपिका पादुकोण नव्हती निर्मात्यांची पहिली चॉईस

फिल्मी : दीपिका पादुकोणकडे विमानतळावर सिक्युरीटी गार्डने मागितले आयडी, मग पुढे काय झाले पाहा या व्हिडिओत...

फॅशन : दीपिकाच्या छोट्याशा बॅगच्या किंमतीत करून याल परदेशवारी!

फिल्मी : दीपिकाने न्यूयॉर्कमध्ये घातलेल्या ब्लेझरची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ

फिल्मी : Grazia Millennial Awards 2019: हे बॉलिवूड सेलिब्रेटी अवतरले स्टायलिश अंदाजात