शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

दीपिकाच्या छोट्याशा बॅगच्या किंमतीत करून याल परदेशवारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 17:21 IST

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण नेहमीच आपल्या स्टाइल, फॅशन आणि आउटफिट्सच्या चॉइससाठी चर्चेत असते. मग तिचा बार्बी इन्स्पायर्ड मेट गाला लूक असो किंवा ब्लॅक अॅन्ड व्हाइट बिग बो असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019 मधील लूक किंवा मग तिचा नियॉन कलरचा रफ्फल आणि फ्रिल असलेला लूक असो.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण नेहमीच आपल्या स्टाइल, फॅशन आणि आउटफिट्सच्या चॉइससाठी चर्चेत असते. मग तिचा बार्बी इन्स्पायर्ड मेट गाला लूक असो किंवा ब्लॅक अॅन्ड व्हाइट बिग बो असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019 मधील लूक किंवा मग तिचा नियॉन कलरचा रफ्फल आणि फ्रिल असलेला लूक असो. दीपिका नेहमीच आपल्या अदांनी आणि फॅशन स्टाइल्सने चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. 

सध्या सगळीकडे चर्चा आहे दीपिकाच्या लूकची नाही तर एका छोट्याश्या बॅगची. करीना कपूर, सोनम कपूर आणि आलिया भट्ट या अभिनेत्रींप्रमाणेच दीपिका पादूकोणही ब्रँड कॉन्शिअस आहे. ती नेहमीच महागडे हॅन्डबॅग्ज आणि अक्सेसरीज कॅरी करताना दिसून येते. मागील काही दिवसांपूर्वी दीपिका दिसून आली ओवरसाइज्ड व्हाइट टी-शर्ट, ब्लॅक लेगिंग्स, बेज कलरचा ओव्हरकोट आणि व्हाइट स्पोर्ट्स शूजमध्ये. 

दीपिकाचा लूक तसा कॅज्युअल असला तरिही सर्वांच लक्ष मात्र तिच्या हातातील एका छोट्याशा बॅगने वेधून घेतलं. तिच्या हातातील निऑन कलरची छोटीशी स्लिंग बॅग पाहून तुम्हाला ती साधी वाटेल. पण तिच्या आकाराकडे जाऊ नका आणि लक्षात ठेवा ती दीपिका पादूकोणची बॅग आहे.

तुम्ही त्या बॅगच्या किमतीचा अंदाज जास्तीत जास्त किती लावू शकता? वीस हजार, 30 हजार नाहीतर... 50 हजार?

दीपिकाच्या हातात दिसून आलेली नियॉन कलरची स्नेकस्किन डिझाइन असलेली स्लिंग बॅग तब्बल 1 लाख 16 हजार रूपयांची आहे. दीपिकाच्या एअरपोर्ट लूक आधीही ही बॅग दीपिकाकडे दिसून आली होती.

कान्स फेस्टिव्हलमध्ये ब्लॅक कलरच्या गाउनसोबत ही छोटुशी बॅग कॅरी करताना दीपिका दिसली होती. 

दीपिकाच्या या बॅगची किंमत ऐकल्यावर आपल्यापैकी प्रत्येकालाच हे वाक्य म्हणायला आवडेल.... शौक बडी चीज है!

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणfashionफॅशनbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी