शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Video: दीपिका पादुकोण रणवीर सिंगची पत्नी असल्याचे विसरते तेव्हा...

फिल्मी : ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता, दिसला करण जोहरच्या ऑफिसच्या बाहेर

क्रिकेट : कोहली की धोनी, कोण सर्वोत्तम कर्णधार? जसप्रीत बुमराहनं सांगितली 'मन की बात'

फिल्मी : Bigg Boss Marathi 2: शिव-वीणाची तुलना होतेय बॉलिवूडच्या या प्रसिद्ध कपलसोबत, जाणून घ्या याबद्दल

क्रिकेट : अनुष्का की दीपिका, कोण जास्त हॉट... या प्रश्नावर जसप्रीत बुमराने दिलं 'हे' उत्तर

फिल्मी : वाचा दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला का म्हटले, कुछ पैसे बच जाएंगे...

फिल्मी : रजनीकांतने त्याच्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय रोमान्स, जाणून घ्या या अभिनेत्रींबद्दल

फिल्मी : ड्रेसिंग स्टाईलमुळे पुन्हा ट्रोल झाली दीपिका पादुकोण; ट्रोलर्स म्हणाले, ‘एकदा आरशात बघत जा’

फिल्मी :  दीपिकाला पाहिल्यावर ओकारी येते, पाकिस्तानी अँकर बरळला 

फिल्मी : 'रामायण 3D' मध्ये ऋतिकची सीता बनणार बॉलिवूडची ही ग्लॅमरस अभिनेत्री