शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : JNUमध्ये जाण्यासाठी दीपिका पादुकोणने घेतले 5 कोटी? भडकले नेटकरी, केली अटकेची मागणी

फिल्मी : प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणसह अनेक सेलिब्रिटी पोलिसांच्या रडारवर! कारण ऐकून फॉलोअर्सला बसेल धक्का!!

फिल्मी : दीपिका पादुकोण बनली सर्वात महागडी अभिनेत्री, प्रभाससोबतच्या सिनेमासाठी घेतले इतके कोटी  

फिल्मी : In Pics: लॉकडाऊननंतर दीपिका पादुकोण सर्वात आधी काय करणार?

फिल्मी : Beyond Thrilled...! ‘बाहुबली’ प्रभाससोबत झळकणार बॉलिवूडची ‘मस्तानी’

फिल्मी : IN PICS: बॉलिवूड सेलिब्रिटींचं पहिलं प्रेम माहितीय का? पाहा कोण कोण आहे यादीत

फिल्मी : बाबो..! चक्क कंडोमचे पाकिट रणबीर कपूरला गिफ्ट म्हणून द्यायचे होते दीपिका पादुकोणला

फिल्मी : लॉकडाऊनमध्येही दीपिका पादुकोणने अक्षय कुमार, सलमान खानला टाकले मागे, या बाबतीत ठरली नंबर वन सेलिब्रेटी

फिल्मी : ‘लुटेरा’ला ७ वर्षे पूर्ण; पती रणवीर सिंगबद्दल पत्नी दिपीका म्हणाली, असं काही...!!

फिल्मी : सलमान खान ‘पर्सनल’ होतो तेव्हा... दीपिका पादुकोणला विचारला होता प्रेग्नंसी प्लान