शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: फोटो पाहून बदलला करण जोहरचा मूड, फोटोंना दिलेली कमेंट होत आहे व्हायरल

फिल्मी : दीपिकाने लग्नात नेसलेली कांजीवरम साडी होती खास...! सब्यसाची यांनी केला खुलासा!!

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रिसेप्शनची तयारी जोरात, नववधूप्रमाणे सजले दीपिकाचे घर!

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो तुम्ही पाहिले का?

फिल्मी : दीपिका पादुकोणने रणबीर कपूरच्या नावाचा काढलेला टॅटू पुन्हा एकदा चर्चेत

फिल्मी : SEE PICS : लग्नानंतर होणार ग्रॅण्ड रिसेप्शन, दीपवीर बेंगळुरुला रवाना!

फिल्मी : लग्नानंतर दीपवीरने विकत घेतले इतक्या कोटींचे घर, लवकरच करणार गृहप्रवेश

फिल्मी : दीपिका व रणवीरच्या आनंद कारज विवाहपद्धतीवर शीख समुदाय नाराज

फिल्मी : Deepika Ranveer Wedding : दीपवीर मुंबईला परतले, विमानतळावरून थेट सासरी रवाना झाली दीपिका!

फिल्मी : Deepika Ranveer Wedding : दीपिका पादुकोणच्या लेहंग्याची बातच न्यारी, लेहंग्याची किंमतीत खरेदी होऊ शकते कार