लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

शहरात चौघांनी गळफास घेत संपविली जीवनयात्रा - Marathi News | All four in the city embraced a life-long journey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात चौघांनी गळफास घेत संपविली जीवनयात्रा

चौघांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत. ...

अंगावर गरम पाणी पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Unfortunate death of splinter due to hot water falling on the body | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगावर गरम पाणी पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ...

अंगावरून मालट्रक गेल्याने ओझरला दुचाकीस्वार ठार - Marathi News | Oztar was killed in a two-wheeler accident on Maltruck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगावरून मालट्रक गेल्याने ओझरला दुचाकीस्वार ठार

ओझर टाउनशिप येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील गायखे पेट्रोलपंपासमोर दुचाकी (अ‍ॅक्टिव्हा) वाहनास मालट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अ‍ॅक्टिव्हा स्वार जागीच ठार झाला. ...

दुचाकींची धडक; एक ठार, तीन जखमी - Marathi News | Bicycle collision; One killed, three wounded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकींची धडक; एक ठार, तीन जखमी

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वेगावरील नियंत्रण सुटल्याने दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून, तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.१६) घडली. ...

भूदेवी गोरंट्याल यांच्यावर अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral at Bhudevi Gorantyal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भूदेवी गोरंट्याल यांच्यावर अंत्यसंस्कार

काँग्रेसचे माजी आमदार तथा विधानसभा निवडणुकीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या आई भूदेवी गोरंट्याल यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

अपघातात दोन युवकांचा मृत्यू - Marathi News | Two youths killed in accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघातात दोन युवकांचा मृत्यू

भरधाव वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला ...

सोयाबीन मळताना मशीनमध्ये खेचल्याने तरूणाचा मृत्यू - Marathi News | Young man dies after being pulled into a machine while sowing beans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोयाबीन मळताना मशीनमध्ये खेचल्याने तरूणाचा मृत्यू

रासे येथे एका शेतात मशीनवर सोयाबीन मळताना मशीनमध्ये खेचल्याने एका तरूणाचा दुदैवी मृत्यू झाला. ...

दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक ; चालक - वाहकाचा मृत्यू  - Marathi News | The truck hit the bus that was standing for repairs; Driver - Carrier death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक ; चालक - वाहकाचा मृत्यू 

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सुस फाट्याजवळ बसचा टायर पंक्चर काढत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने  बसला धडक दिल्याने भोर एस.टी आगारातील चालकांचा जागीच तर वाहकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  ...