Funeral at Bhudevi Gorantyal | भूदेवी गोरंट्याल यांच्यावर अंत्यसंस्कार

भूदेवी गोरंट्याल यांच्यावर अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : काँग्रेसचे माजी आमदार तथा विधानसभा निवडणुकीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या आई भूदेवी गोरंट्याल यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उद्योजक किशोर अग्रवाल, योगेश मानधनी, केदार मुंदडा, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, राजेंद्र आबड, अनिल गोयल, महेश सारस्वत, धीरेंद्र मेहरा, आदेश मंत्री, प्राचार्य दयानंद भक्त, भीमराव डोंगरे, आर. आर. खडके, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, संतोष खांडेकर, इक्बाल पाशा, रितेश मिश्रा, एस.एन. कुलकर्णी, वीरेंद्र धोका, नगरसेवक गणेश राऊत, शहराध्यक्ष शेख महेमूद, मोहन इंगळे, सुरेंद्र जैस्वाल, रमेशचंद्र तवरावाला, जयेश बावीसी, विजय चौधरी, मेघराज चौधरी, राम सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Funeral at Bhudevi Gorantyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.