लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

'त्या' युवकाची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर चाकू भोसकल्याने - Marathi News | The young man was not killed by a bullet but by a knife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' युवकाची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर चाकू भोसकल्याने

Murder Case : आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी : मृतदेहावर चाकूचे आठ घाव ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान सेवक शिवराम जाधव यांचे निधन - Marathi News | Dr. Death of Shivram Jadhav, a loyal servant of Dr. Babasaheb Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान सेवक शिवराम जाधव यांचे निधन

मूळचे गाजगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील रहिवासी शिवराम आनंदा जाधव यांना सेवक म्हणून बाबासाहेबांची सेवा करायची संधी मिळाली. ...

पहिला पाऊस चिमुकलीच्या जीवावर बेतला; गॅलरीतून पडून झाला मृत्यू - Marathi News | The first rain ends girls life; Fell to his death from the gallery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिला पाऊस चिमुकलीच्या जीवावर बेतला; गॅलरीतून पडून झाला मृत्यू

रविवारी सायंकाळी ४ वाजता अचानक आलेला अवकाळी पाऊस चिमुकली गॅलरीत उभी राहून पाहत होती. ...

मी जिवाभावाचा साथीदार गमावला, कार्यकर्त्यासाठी राजू शेट्टींची भावुक पोस्ट - Marathi News | I lost a lifelong companion, Raju Shetty's passionate post for activist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी जिवाभावाचा साथीदार गमावला, कार्यकर्त्यासाठी राजू शेट्टींची भावुक पोस्ट

बाळासाहेब चौगुले एका रांगड्या शेतकरी कार्यकर्त्यावर श्रद्धांजलीची पोस्ट लिहिण्याची वेळ माझ्यावर आली, असे म्हणत राजू शेट्टींनी दु:ख व्यक्त केलं आहे.  ...

देशातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत घट, सरासरी रेट घसरुन 18.17 टक्के  - Marathi News | The number of corona positive patients in the country is declining at a rate of 18.17 per cent per week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत घट, सरासरी रेट घसरुन 18.17 टक्के 

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, महाराष्ट्रातही गेल्या महिनाभराच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ...

तरुणाचा वीजेचा झटका लागून मृत्यू - Marathi News | Young man dies of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणाचा वीजेचा झटका लागून मृत्यू

चांदवड :तालुक्यातील नांदुरटेक येथील २३ वर्षीय तरुणाचा इलेक्ट्रीक खांबाच्या तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने झटका बसून जागीच मृत्यू झाला आहे. ...

आजोबांनी पाहिलं तर काय नात पंख्याला लटकलेली; लग्नाच्या वरातीऐवजी तिची निघाली अंत्ययात्रा  - Marathi News | Grandpa saw what the granddaughter hung on the fan; Instead of going to the wedding, she went to the funeral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजोबांनी पाहिलं तर काय नात पंख्याला लटकलेली; लग्नाच्या वरातीऐवजी तिची निघाली अंत्ययात्रा 

Suicide News : पोलिसांनी मृतदेह खाली काढून ताब्यात घेतला आणि हा मृतदेह  कांवटिया  रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या पोलिसांना गावकऱ्यांकडून मारहाण - Marathi News | odisha police arrived in sonariposi village to cremate an elderly man who lost his life from corona villagers beat them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या पोलिसांना गावकऱ्यांकडून मारहाण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या भीतीनं गावकऱ्यांनी थेट पोलीस आणि अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ...