Nagpur News नागपूरच्या उपमुख्य श्रम आयुक्तांच्या केंद्रीय कार्यालयात कार्यरत असलेले श्रम प्रवर्तन अधिकारी अमित नेहरा यांचा मृतदेह दर्यापूर तालुक्यातील भामोदनजीक शहानूर नदीपात्रात आढळून आल्याने शंका-कुशंका व्यक्त केली जात आहे. ...
औरंगाबादचे कीर्तनकार ह.भ.प. ताजुद्दीन महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.स्टेजवर कोसळतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. नंदुरबार येथे कीर्तन चालू असतांना त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला.उपचार चालू असताना रात्री 2 वाजता ताजुद्दीन महाराज ...