चंद्रपूर वीज केंद्र परिसरात गेल्या दोन दिवसांत वाघ-बिबट्याने हल्ला करून दोन जणांना उचलून नेले. या घटनांमुळे पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न चर्चेला आला आहे. ...
कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे ही घटना घडली आहे. याठिकाणी एका घरात लग्न होतं, लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या. ...
शंकरपट पाहून दुचाकीने घरी लवकर जाण्याच्या घाईत ते एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना समोरून येणारा ट्रक दिसला नाही. या ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ...