लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

गांधर्व विवाहानंतर चार महिन्यांतच संपविली जीवनयात्रा; पतीसह जाऊला अटक - Marathi News | woman commits suicide within four months after marriage, husband and sister-in-law arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गांधर्व विवाहानंतर चार महिन्यांतच संपविली जीवनयात्रा; पतीसह जाऊला अटक

धर्मेंद्र यांनी ४ महिन्यांपूर्वी दीपालीशी लग्न केले होते. मात्र, पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर धर्मेद्र आणि वहिनी प्रीती मेहर यांच्यात असलेले अनैतिक संबंध दीपालीला माहिती झाले. ...

'अलविदा जिंदगी..!' आत्महत्येपूर्वी डॉक्टरचे अखेरचे 'स्टेटस' - Marathi News | doctor commits suicide in a private hospital in nagpur over in-laws torture | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'अलविदा जिंदगी..!' आत्महत्येपूर्वी डॉक्टरचे अखेरचे 'स्टेटस'

सेंट्रल एव्हेन्यूवरील एका खासगी रुग्णालयात सेवारत डॉक्टरने स्वत:ला विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरातील वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ...

रेल्वे स्थानकाजवळ चौघेजण घेत होते सेल्फी घेत होते, ट्रेनने उडवले अन् झाला मृत्यू  - Marathi News | Selfie embraces death! Four people were taking selfies near the railway station when the train blew up and killed them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे स्थानकाजवळ चौघेजण घेत होते सेल्फी घेत होते, ट्रेनने उडवले अन् झाला मृत्यू 

Acident Case : अपघातात जीव गमावलेल्या चार तरुणांपैकी एकाचे नाव समीर असून तो गुरुग्रामचा रहिवासी आहे. ...

सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या; भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन दिला जीव - Marathi News | doctor commits suicide due to in-laws torture in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या; भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन दिला जीव

सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टरने भूल देणाऱ्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

मुलीचा मृतदेह शोधण्यास लागली २ वर्ष; वडिलांनीच जंगलात पुरला असल्याची धक्कादायक माहिती समोर - Marathi News | 2 years after the girl suicide the search police for the body began In front of the shocking information that the father himself was buried in the forest in ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीचा मृतदेह शोधण्यास लागली २ वर्ष; वडिलांनीच जंगलात पुरला असल्याची धक्कादायक माहिती समोर

मुलीने आत्महत्या केल्यावर तिचा सांगाडा वडिलांना सहा महिन्यांनी मिळाला होता. परंतु त्यांनी याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती ...

Accident: दुचाकीला अवजड वाहनाची धडक; अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | two wheeler hit by heavy vehicle the unfortunate death of two students in an accident in chakan shikrapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: दुचाकीला अवजड वाहनाची धडक; अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

कॉलेजहून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अवजड वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दोन्ही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

4 वर्षीय मुलासह बापाची ट्रेनसमोर उडी, मुलगा वाचला पण बापाचे झाले तुकडे - Marathi News | Father jumped infront of high speed train with his 4 year old Son, incident in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :4 वर्षीय मुलासह बापाची ट्रेनसमोर उडी, मुलगा वाचला पण बापाचे झाले तुकडे

मुंबईच्या विठ्ठलवाडी स्टेशनवरील ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ...

एकीकडे भाचीचे लग्न, दुसरीकडे मामाने लावला गळफास - Marathi News | man commits suicide by hanging over depression | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकीकडे भाचीचे लग्न, दुसरीकडे मामाने लावला गळफास

दार तोडून बघितले असता आत मनोहर बांते गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांना लगेच मेडिकलला नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ...