लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

दादा परत ये... लहान भावाचा आक्रोश, मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Brother come back ... little brother's cry, young man who went for a swim with friends drowned in the lake | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दादा परत ये... लहान भावाचा आक्रोश, मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू

Drowning Case : अखेर दुपारी पावणेचार वाजता खोल पाण्यात पाणबुड्या उदय निंबाळकर यांना अनिरुद्धचा मृतदेह हाती लागला.  ...

खळबळजनक! १६ व्या मजल्यावरून बास्केटबॉल खेळता खेळता पडली मुलगी - Marathi News | The girl fell from the 16th floor while playing basketball | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! १६ व्या मजल्यावरून बास्केटबॉल खेळता खेळता पडली मुलगी

Fall Down from 16th Floor : पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलगी अतिशय मनमिळाऊ स्वभावाची असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Accident: शिरुरमध्ये नव्याने काम झालेल्या महामार्गावर बसचा अपघात; एकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Bus accident on newly constructed highway in Shirur The unfortunate death of one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: शिरुरमध्ये नव्याने काम झालेल्या महामार्गावर बसचा अपघात; एकाचा दुर्दैवी मृत्यू

अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही ...

भीषण अपघात! लग्नासाठी निघालेल्या बसवर काळाने घातला घाला; चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी  - Marathi News | road accident in buxar four died on the spot scorpio and bus collision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! लग्नासाठी निघालेल्या बसवर काळाने घातला घाला; चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी 

Road Accident : स्कॉर्पिओ कार आणि एका बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. ...

वणी जवळील अपघातात दोघे जागीच ठार - Marathi News | Both were killed on the spot in an accident near Wani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी जवळील अपघातात दोघे जागीच ठार

दिंडोरी : वणी-कळवण रस्त्यावरील बोरीचापाडा नजीक भरधाव पिकअपने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत भातोडे येथील दोन तरुण जागीच ठार झाले आहे. ...

कारची ट्रेलरला मागून धडक; कारचालक पित्यासह ५ महिन्याचा चिमुकला जागीच ठार - Marathi News | father and son died and two seriously injured in car trailer accident on kondhali road nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारची ट्रेलरला मागून धडक; कारचालक पित्यासह ५ महिन्याचा चिमुकला जागीच ठार

चालकाने आपला ट्रेलर थांबविण्यासाठी अचानक डावीकडे वळवला. यावेळी, भरधाव कारने ट्रेलरला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कार सरळ ट्रेलरमध्ये घुसली. ...

मुलबाळ होत नसल्याने सुरु होता छळ; पत्नीच्या जाचास कंटाळून पतीने स्वत:ला जाळून घेतले - Marathi News | man burns himself to death over wife's torture in hinganghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुलबाळ होत नसल्याने सुरु होता छळ; पत्नीच्या जाचास कंटाळून पतीने स्वत:ला जाळून घेतले

विवाह होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटूनही मुल बाळ होत नसल्याने पत्नी नुतन ही नेहमी मृतक सचिनला टोचून बोलणे, वाद करण्यासह मानसिक त्रास देत होती. ...

भरधाव टेंपो उभ्या पिकअपवर धडकला;दोन्ही वाहनांच्यामध्ये चिरडून चालकाचा मृत्यू, १९ जखमी - Marathi News | speedy tempo hit parked pickup; driver crushed to death, 19 injured on Ambajogai-Latur road | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव टेंपो उभ्या पिकअपवर धडकला;दोन्ही वाहनांच्यामध्ये चिरडून चालकाचा मृत्यू, १९ जखमी

अंबाजोगाई - लातूर रोडवर बर्दापूर पाटीजवळ झाला अपघात ...