लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

अक्षयनेच काढला करणचा काटा; औरंगाबाद कारागृहात शिजला कट - Marathi News | Akshay removed the thorn of Karan; plant cut in Aurangabad jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अक्षयनेच काढला करणचा काटा; औरंगाबाद कारागृहात शिजला कट

Smuggling Case : नागपूर, बाभूळगाव, यवतमाळ येथील साथीदारांच्या मदतीने करणचा गोळ्या घालून निर्घृण खून केला, अशी तक्रार अक्षयची बहीण व करणची पत्नी आभा परोपटे हिने दिली आहे. ...

पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; कुंकवाचा सौदा केला ५० हजार रुपयांत  - Marathi News | wife plotting to kill husband coming between illegitimate relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; कुंकवाचा सौदा केला ५० हजार रुपयांत 

Wife plotting to kill husband : अवघ्या ५० हजार रुपयांत पत्नीने आपल्या पतीच्या आयुष्याचा सौदा केला. ...

सिगारेट आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन एकावर केला चाकू आणि दगडाने हल्ला - Marathi News | One was attacked with a knife and a stone for refusing to bring a cigarette | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिगारेट आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन एकावर केला चाकू आणि दगडाने हल्ला

चिंचवडच्या इंदिरानगर झोपडपट्टीतील घटना, एक जण गंभीर जखमी ...

विजेच्या धक्क्याने आठवर्षीय मुलीचा मृत्यू - Marathi News | Eight-year-old girl dies of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेच्या धक्क्याने आठवर्षीय मुलीचा मृत्यू

नांदूरवैद्य : रस्त्यावरील हॉटेलवर पिण्यासाठी थांबलेल्या परिवारातील सायली किरण थोरात (वय ८, रा. कळवा, ठाणे) या बालिकेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे गुरुवारी (दि. २४) १२ वाजेच्या सुमारास घडली. ...

दुचाकी अपघातात गंभीर जखमी पिता-पुत्राचा मृत्यू - Marathi News | Father and son seriously injured in two-wheeler accident was dead | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुचाकी अपघातात गंभीर जखमी पिता-पुत्राचा मृत्यू

दुचाकी (एमएच २२ एयू १८७४) च्या चालकाने आपली दुचाकी भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून या पिता-पुत्राला व त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ...

सॅनिटायझरजवळ मेणबत्ती ठेवणे पडले महागात; बाटलीने पेट घेतल्याने होरपळून तरुणाचा मृत्यू - Marathi News | It was expensive to keep a candle near the sanitizer; Young man dies after blast hit by a sanitizer bottle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सॅनिटायझरजवळ मेणबत्ती ठेवणे पडले महागात; बाटलीने पेट घेतल्याने होरपळून तरुणाचा मृत्यू

शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तरुणाची प्राणज्योत मालवली. ...

उंदराने डाेळा कुरतडलेल्या ‘त्या’ रुग्णाचा अखेर मृत्यू; राजावाडी रुग्णालयातील प्रकार - Marathi News | The death of patient, who was bitten by a rat; Types of Rajawadi Hospital pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उंदराने डाेळा कुरतडलेल्या ‘त्या’ रुग्णाचा अखेर मृत्यू; राजावाडी रुग्णालयातील प्रकार

राजावाडी रुग्णालयात  उंदराने  डाेळा कुरतडलेल्या श्रीनिवास यल्लप्पा (२४) या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून - Marathi News | Murder by strangling wife on suspicion of character | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून

चारित्र्याच्या संशयावरून राहत्या घरातच पत्नीचा गळा दाबून खून केला. ...