सीना नदीच्या उगमस्थानात सातत्याने पडणा-या पावसामुळे जुलै महिन्याच सीनाधरण ५० टक्के भरले आहे. यामुळे धरण लाभक्षेत्रातील शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ...
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश शासनाच्या संयुक्त प्रयत्नाने १९७१ मध्ये तयार करण्यात आलेल्या पुजारीटोला धरणातून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव आणि गोंदिया तसेच बालाघाट जिल्ह्यातील लांजी व किरणापूर तालुक्यातील एकूण ३१ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केल ...
जून महिना संपूर्ण कोरडा गेल्यामुळे पाण्याबाबत काळजी वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या आठवड्यात केवळ सात टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यात पावसाने तलाव क्षेत्रात जोर धरला आहे. ...
राजूर : भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रा बरोबर कळसुबाई शिखर परिसरात पावसाचे सातत्य टिकून आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी निळवंडे धरण निम्मे (५० टक्के) भरले तर भंडारदरा धरण ३४ टक्के भरले. ...
सळाखींचा योग्य प्रकारे पिंजरा न बनविता काँक्रिट टाकले जात आहे. याशिवाय वायब्रेट मशीनचाही वापर केला जात नाही. कामावर शासकीय अधिकारी देखरेख ठेवत नसल्याने कंपनीचे कामगार स्वमर्जीने बंधाऱ्याचे बांधकाम करीत आहेत. येथे अनुभवी गवंडीसुद्धा दिसून येत नाही. बह ...
कुरखेडा तालुक्यात सोनसरी, चांदागड, बांधगाव, सावरगाव, येंगलखेडा आदी ठिकाणी एका कंपनीमार्फत बंधारे बांधले जात आहेत. सोनसरी येथे बांधण्यात आलेल्या बंधारा बांधकाम पूर्णत्त्वाचा कालावधी तीन महिने होता. परंतु याकरिता पाच ते सहा महिने लावण्यात आले. बांधकामा ...