गॅस लीक झाल्याने सिलेंडरचा स्फाेट हाेऊन घरातील सामानाला अाग लागल्याची घटना काेंढव्यातील ब्रम्हा मॅजिस्टिक इमारतीत घडली. या स्फाेटात एक महिला जखमी झाली अाहे. ...
मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाला ओंकारेश्वर मंदिरामधे गॅस सिलेंडरने पेट घेतला असून आग लागल्याची माहिती मिळाली. मंदिराच्या आवारात आगीचा प्रकार लक्षात घेऊन तातडीने कसबा अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले. ...
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील चांभारवाडी परिसरात स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका घराची राखरांगोळी झाली. स्फोट एवढा भीषण होता की, घरावरील पत्रे व घरातील साहित्याचा अक्षरश: चुराडा झाला. ग्रामस्थांनी वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवान ...