भीती हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून जीवनात असामान्य कर्तृत्व करायचे असेल तर सर्वप्रथम मनात असलेल्या भीतीला पराभूत करण्याची गरज आहे. मनात भीती बाळगल्याने आपल्यामधील क्षमतांचा विसर पडतो आणि कायम मनात भीती बाळगल्याने आपल्याला आपल्या क्षमता विसरण्याच ...
‘पुण्यभूषण फाऊंडेशन’(त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘ पुण्यभूषण पुरस्कार’ २०१९ ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना देण्यात येणार आहे. ...
नट म्हणून जी भूमिका मी साकारताे तिचा परिणाम खऱ्या आयुष्यावर हाेऊ देत नाही. नटाने कॅमेरासमाेर नट असावं, खऱ्या आयुष्यात ती भूमिका घेऊन वावरु नये असं मत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले. ...
श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था बालाजी कोठ यांच्या वतीने संस्थेच्या मंगल कार्यालयात प्रीती शहाणे हिचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विषयावर व्याख्यान झाले. ...
रंगोत्सवाच्या (रंगपंचमी) निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचवटीतील शनिचौकात असलेल्या पेशवेकालीन रहाडीत येत्या सोमवारी रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, धुळवडीनंतर शनिवारपासून रहाड खुली करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ...
मायको एम्प्लॉईज फोरमच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मानव सेवा केंद्र, सिडको येथे झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. ...