लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
कापसाची आवक ५० टक्क्यांनी घटली; अर्ध्या ‘जिनिंग’ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू - Marathi News | Cotton imports decrease by 50 percent; Half 'ginning' starts at 40 to 60 percent capacity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाची आवक ५० टक्क्यांनी घटली; अर्ध्या ‘जिनिंग’ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू

मध्य व दक्षिण भारतातील कापूस हंगाम सुरू हाेऊन महिना पूर्ण झाला आहे. राज्यातील अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ अजूनही बंद असून, त्या सुरू हाेण्याची शक्यता मावळली आहे. अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ केवळ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. ...

आंब्याला अजून मोहोर नाही; कसे कराल बागेचे नियोजन? - Marathi News | The cold disappeared; Mangoes are not in bloom, how to manage mango orchard? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंब्याला अजून मोहोर नाही; कसे कराल बागेचे नियोजन?

हिवाळी हंगामाला सुरुवात झाल्याने आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडल्याने बागायतदारांना मोठा फटका बसला. ...

ढगाळ हवामानात रब्बी पिकांची काळजी कशी घ्याल? - Marathi News | How to take care of rabi crops in cloudy weather? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ हवामानात रब्बी पिकांची काळजी कशी घ्याल?

मागील काही दिवस अवकाळी पाऊस आणि सद्यस्थितीतील ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांत रोग, किडी व इतर समस्या दिसत आहेत यावर उपाययोजना कशा कराल यासाठी कृषी सल्ला. ...

रब्बी पीकविम्यासाठी ४९ लाख शेतकऱ्यांचा सहभाग; संख्येत सात पटींनी वाढ - Marathi News | Participation of 49 lakh farmers for Rabi crop insurance; A seven time increase in numbers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी पीकविम्यासाठी ४९ लाख शेतकऱ्यांचा सहभाग; संख्येत सात पटींनी वाढ

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत गेल्या वर्षी साडेसात लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यंदा त्यात सात पटींनी वाढ असून, विमाधारकांची संख्या तब्बल ४९ लाख २४ हजारपर्यंत पोहोचली आहे. सध्या रब्बी पीक विमा योजनेअंतर्गत गहू, हरभरा, करडई यासाठी पीकविमा भरण्याची ...

हायड्रोपोनीक पध्दतीने हिरवा चारा निर्मितीचे फायदे - Marathi News | Advantages of hydroponic green fodder production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हायड्रोपोनीक पध्दतीने हिरवा चारा निर्मितीचे फायदे

हायड्रोपोनीक म्हणजे पाण्याद्वारे वनस्पती वाढविणे. नैसर्गिक परिस्थितीत वनस्पतींची वाढ करतांना माती हे अन्नद्रव्याचा साठा म्हणून काम करते पिकांच्या वाढीसाठी मातीची गरज असून पाणी, अन्नद्रव्यांची गरज असते त्याच्या साठवणूकीचे काम माती करत असते. ...

मधुमेहाला दूर ठेवायांचय तर मग भरडधान्ये खाच - Marathi News | If you want to keep diabetes away, then eat millets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधुमेहाला दूर ठेवायांचय तर मग भरडधान्ये खाच

जागतिक स्तरावर भरडधान्यांचे उत्पादन आणि वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारताच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले आहे. भरडधान्यांचे आहारातील महत्त्व, आरोग्य संवर्धनात भरडधान ...

‘सीसीआय’ने करावी कापूस खरेदी; खर्च अधिक, उत्पादन कमी अन् दरही कमीच - Marathi News | 'CCI' should buy cotton; more cost of production, less production and also less market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘सीसीआय’ने करावी कापूस खरेदी; खर्च अधिक, उत्पादन कमी अन् दरही कमीच

जागतिक व देशांतर्गत बाजारात कापूस, सूत व कापडाची मागणी घटली आहे. त्यातच देशात कापसाचे उत्पादन खर्च वाढला असून, उत्पादनातही माेठी घट हाेत आहे. सध्या कापसाला ‘एमएसपी’च्या आसपास भाव मिळत असून, हा दर कमी आहे. ...

हरभरा पिकातील मुळसड आणि अतिरिक्त वाढ समस्येवरील उपाययोजना - Marathi News | Remedies for wilt root rot and excess growth problems in gram | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पिकातील मुळसड आणि अतिरिक्त वाढ समस्येवरील उपाययोजना

कोरडवाहु अथवा बागायती परिस्थितीत हरभरा पिकाची लागवड करतांना, या पिकाच्या अडचणींवर आधारित, नियोजन व व्यवस्थापनाच्या माध्यमातून, नुकसानीची पातळी कमी राखुन, उत्पादनात अपेक्षित वाढ होत असल्याचे दिसुन येते. ...