लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
फळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार लवकरच भरपाई; विमा कंपन्यांना दिला ६५ कोटींचा हप्ता - Marathi News | Fruit grower farmers will get compensation soon; The state government gave an installment of 65 crores to the insurance companies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार लवकरच भरपाई; विमा कंपन्यांना दिला ६५ कोटींचा हप्ता

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा crop insurance योजनेच्या २०२२-२३ या अंबिया बहारातील नुकसानभरपाईस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ...

राज्यात ७५ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; रबी पिकांची झाली माती - Marathi News | 75 thousand hectares affected by bad weather unseasonal rain in the state; Rabi crop damaged | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ७५ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; रबी पिकांची झाली माती

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये मोठी गारपीट झाली, या गारपिटीने तब्बल ७५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; वाचा सविस्तर - Marathi News | Farmers affected by natural calamities will get loan waiver; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; वाचा सविस्तर

राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक crop कर्ज loan माफ करण्यासाठी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. ...

टोमॅटोमध्ये व्हायरस विषाणुजन्य रोग का येतात? काय आहेत कारणे - Marathi News | Why do virus diseases occur in tomatoes? What are the reasons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटोमध्ये व्हायरस विषाणुजन्य रोग का येतात? काय आहेत कारणे

टोमॅटो हे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीन हंगामात लागवड केले जाणारे पीक आहे. सततचे बदलणारे हवामान हे रसशोषक किडीस पोषक ठरत आहे. त्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. पीक चक्रा दरम्यान विविध जैविक आणि अजैविक ताणांमुळे पिकांवर रसशोषक किडी वाढु लागल्या ...

डाळिंबात कोणत्या बहारात मिळेल जास्त फायदा; कसे असते बहाराचे वेळापत्रक - Marathi News | In which bahar will get more benefit in pomegranate; How is the bahar schedule? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंबात कोणत्या बहारात मिळेल जास्त फायदा; कसे असते बहाराचे वेळापत्रक

भारत हा जगातील सर्वात मोठा डाळिंब उत्पादक देश आहे. भारतामध्ये डाळिंब हे पीक, आंबिया बहार, मृग बहार व हस्त बहार या तिनही बहारात घेतले जाते. थोडक्यात भारतामध्ये डाळिंब पीक वर्षभर घेतले जाते. ...

रोह्याचे शेतकरी केशवराव यांच्या कलिंगडाला दुबईत मागणी - Marathi News | Roha farmer Keshav's watermelon demand in Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोह्याचे शेतकरी केशवराव यांच्या कलिंगडाला दुबईत मागणी

रोहा तालुक्यातील सांगडे गावचे कृषिनिष्ठ शेतकरी केशव खरीवले यांच्या कलिंगड पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली आहे. त्यांनी पिकविलेले कलिंगडाचे पीक थेट दुबईला रवाना झाले आहे. या शेतकरी कुटुंबाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ...

स्फुरदयुक्त सेंद्रिय खत सुपर फॉस्फो कंपोस्ट घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत - Marathi News | Simple method of making super phospho compost organic phosphorus rich fertilizer at home level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्फुरदयुक्त सेंद्रिय खत सुपर फॉस्फो कंपोस्ट घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत

कोरडवाहू शेतीकरिता एकरी पाच टन व बागायती करिता एकरी १० टन शेणखताच्या वापराची शिफारस असली तरी एवढे शेणखत सर्वसाधारण शेतकऱ्याकरीता उपलब्ध होत नाही. याकरीता आपण सुधारित सुपर फॉस्फो कंपोस्ट तयार करु शकतो. ...

जिगरबाज दोन मित्रांची वाट्याने शेती... शिक्षणाला अनुभवाची जोड अन् यशाला नाही कशाची तोड - Marathi News | Jigarbaz two friends rent farming... Education and experience combination got good success in watermelon crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिगरबाज दोन मित्रांची वाट्याने शेती... शिक्षणाला अनुभवाची जोड अन् यशाला नाही कशाची तोड

बी. एस्सी. ॲग्रीच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या प्रितम व प्रथमेश या दोन जिगरबाज विद्यार्थ्यानी तळसंदेत ३५ गुंठे कलिंगडाची शेती वाट्याने कसून जोमदार पीक आणले आहे. दोघांचे हे कष्ट कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. ...