लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

नागपुरात  मोबाईल शॉपी फोडून १६ लाखांचे मोबाईल लंपास - Marathi News | Worth of 16 lakhs Rs mobile stolen in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  मोबाईल शॉपी फोडून १६ लाखांचे मोबाईल लंपास

जरीपटक्यातील आजूबाजूला असलेल्या दोन मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी १६ लाखांचे मोबाईल लंपास केले. बुधवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. ...

जनावरे चोरून नेणारे वाहन पेटले - Marathi News | The vehicle carrying the thief stole the animals | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जनावरे चोरून नेणारे वाहन पेटले

घोन्सा येथील श्रीराम गोरक्षण ट्रस्टमधील पाच जनावरे पिकअप वाहनातून लंपास करत असताना गोरक्षणमधील कर्मचाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग केला. यादरम्यान, पिक वाहन एका झाडावर जाऊन आदळले. काही क्षणातच या वाहनाने पेट घेतला. ...

कॅटरिंगच्या कामाचे पैसे वारंवार मागणाऱ्याची हत्या; आरोपी अटकेत  - Marathi News | Killing of money for catering work; Attempted accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅटरिंगच्या कामाचे पैसे वारंवार मागणाऱ्याची हत्या; आरोपी अटकेत 

दोन दिवसांपूर्वी कार्टर रोड समुद्रकिनारी सापडला होता मृतदेह  ...

पोलीस लागले गणेशोत्सवाच्या तयारीला - Marathi News | Police started preparing for Ganeshotsav | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस लागले गणेशोत्सवाच्या तयारीला

अधिक महिन्यामुळे यावर्षी गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात असला तरी निवडणुकांचे वर्ष असल्याने खबरदारी म्हणून पोलीस आतापासूनच तयारीला लागले आहे. त्या अनुषंगाने क्रियाशील व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ...

विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाचा जामीन फेटाळला - Marathi News | rejected the bail of a teacher who was raping her student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाचा जामीन फेटाळला

कॉलेजमध्ये राहिलेला अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पीडितेला त्याच्या खोलीवर बोलविले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास अश्लिल फोटो सर्वांना पाठविण्याची धमकी दिली. ...

नागपूरच्या इंडियन ओव्हरसिज बँकेत पावणेदोन कोटींचा कर्ज घोटाळा - Marathi News | 1.75crores loan scam in Nagpur's Indian Overseas Bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या इंडियन ओव्हरसिज बँकेत पावणेदोन कोटींचा कर्ज घोटाळा

पावणेदोन कोटींच्या कर्जघोटाळा प्रकरणात अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दोघांच्या मुसक्या बांधल्या. विवेक शरद दिवाण (रा. महाल, नागपूर) आणि रवींद्र पोटदुखे अशी आरोपींची नावे आहेत. इंडियन ओव्हरसिज बँकेच्या इमामवाडा शाखेत बनावट कागदपत्राद्वारे वाहन ...

स्वस्तात मोबाईल विकणारा निघाला चोर : सापडले २४ हँडसेट  - Marathi News | Pune police caught mobile thief: found 24 handsets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वस्तात मोबाईल विकणारा निघाला चोर : सापडले २४ हँडसेट 

सार्वजनिक ठिकाणी घाईगर्दीच्यावेळी मोबाईल चोरून ते स्वस्तात विकणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे असलेले तब्बल चोवीस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.  ...

बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या गजाआड' - Marathi News | Counterfeit currency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या गजाआड'

दिड लाखांच्या बनावट नोटा व तलवारींसह आदी शस्त्रे सापडल्याने ५ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच सदर बनावट नोटा छापणाऱ्या म्होरक्याच्याही नवघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ...