लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

आरोपींच्या फॅनची होतेय गर्दी - Marathi News | The crowd was fanatic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपींच्या फॅनची होतेय गर्दी

आरोपीला पोलीस कधी घेऊन येणार याची वाट पाहत त्याचे चाहते अनेकदा गेट नंबर चारच्या बाहेर थांबलेले असतात. ...

...नव्या कायद्याची गरज पडणार नाही - Marathi News | ... no new law will be required | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...नव्या कायद्याची गरज पडणार नाही

जमावाकडून होणा-या हत्यांच्या घटनांना दंडनीय अपराध म्हणून परिभाषित करण्यासाठी भारतीय दंड संहितेत दुरुस्ती करण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे. ...

ओझरच्या तरुणाची पाच लाख घेऊन फसवणूक - Marathi News |  Cheating with five lakhs of hijackers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरच्या तरुणाची पाच लाख घेऊन फसवणूक

ओएलएक्स अ‍ॅपवर इनोव्हा कार विक्र ीची जाहिरात देऊन ओझर येथील एकास विश्वासात घेऊन त्याच्यासह त्याच्या नातेवाइकाकडून ४ लाख ८६ हजार  रु पये बँक खात्याच्या माध्यमातून घेऊन कारची विक्र ी न करता फसवणूक केली असल्याची तक्र ार ओझर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली ...

दुचाकी चोरणाऱ्यास नऊ महिने सक्तमजुरी - Marathi News |  Two-wheeler for nine months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकी चोरणाऱ्यास नऊ महिने सक्तमजुरी

शहरातील सोमेश्वर कॉलनीतून दुचाकी चोरणाºया अनंत उर्फ बटाट्या एकनाथ वानखेडे (रा. मुपो. हतनूर, ता. भुसावळ, जि. जळगाव) यास जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांनी नऊ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ ...

छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Impressed by the raid and tied with five wagons | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक गोलबाजार परिसरात छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखसह १ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...

गुन्हेगारी जगतात चमत्कारिक नावांची चलती - Marathi News | Moving rumored names in criminal life | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुन्हेगारी जगतात चमत्कारिक नावांची चलती

आठ नऊचा पाणा... हे नटबोल्ट टाईट करण्याचे औजार नव्हे म्हटले तर तुम्हाला खरे वाटणार नाही. पण होय, यवतमाळात ‘आठ नऊचा पाणा’ हे एका गुन्हेगाराचे नाव आहे. तसाच ‘संडास’ या काहिशा उपेक्षित शब्दाला एका गुन्हेगाराने स्वत:चे नाव म्हणून धारण केला आहे. ...

डिझेल चोरी करणाऱ्या 6 अाराेपींना पाेलिसांनी सापळा रचून केली अटक - Marathi News | police arrested dieasel stollers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डिझेल चोरी करणाऱ्या 6 अाराेपींना पाेलिसांनी सापळा रचून केली अटक

रेल्वे ट्रॅक लाईनच्या कामासाठी अाणलेल्या 400 लिटर डिझेलची चाेरी करणाऱ्या चाेरट्यांना पुणे ग्रामीण एलसीबी टीमने ताब्यात घेतले अाहे. ...

निगडीत टोळक्याकडून चार वाहनांचे नुकसान - Marathi News | Four vehicles damged by mob | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत टोळक्याकडून चार वाहनांचे नुकसान

निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने चार ते पाच वाहनांची तोडफोड केली. ...