लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

अमेरिकेत भारतीय वंशाच्या भावांना ८३५ वर्षांची शिक्षा; हेल्थकेअर घोटाळ्याचा पर्दाफाश, कोट्यवधींची लुटालूट - Marathi News | 835 Years in Prison Two Indian Origin Brothers Sentenced to Centuries for Multi Million Dollar Fraud in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत भारतीय वंशाच्या भावांना ८३५ वर्षांची शिक्षा; हेल्थकेअर घोटाळ्याचा पर्दाफाश, कोट्यवधींची लुटालूट

भारतीय वंशाच्या दोन डॉक्टरांना अमेरिकेत मरेपर्यंत कारावास ...

'नकली नोटांतून असली कमाई!'; मराठवाड्याच्या आठवडी बाजार-यात्रांमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट - Marathi News | 'Real income from fake notes!'; Fake Currency Racket Exposed in Marathwada; Police Seize ₹12.39 Lakh Counterfeit Notes Across 5 Districts | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'नकली नोटांतून असली कमाई!'; मराठवाड्याच्या आठवडी बाजार-यात्रांमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट

मराठवाड्यात बनावट नोटांचे मोठे रॅकेट; छत्रपती संभाजीनगरसह ५ जिल्ह्यांत कारवाया, १२ लाखांहून अधिकच्या नोटा जप्त ...

मृत्यूला हुलकावणी देणारा नक्षलवादी कमांडर 'मृत्युंजय' सापळ्यात; तीन राज्यांच्या सीमेवरील दहशत संपुष्टात - Marathi News | Naxalite commander 'Mrityunjaya' who evaded death is trapped; Terror on the border of three states ends | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मृत्यूला हुलकावणी देणारा नक्षलवादी कमांडर 'मृत्युंजय' सापळ्यात; तीन राज्यांच्या सीमेवरील दहशत संपुष्टात

Gadchiroli : १० लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे बक्षीस डोक्यावर होते. तीन राज्यांच्या सुरक्षा जवानांसह राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी (एनआयए) तो आव्हान बनला होता. मृत्युंजय हा केवळ झारखंडपुरता मर्यादित नव्हता. ...

मुलाचे वहिनीशी अनैतिक संबंध; विरोध करणाऱ्या आईचा काटा काढला; एका दोरीने उलगडलं सत्य - Marathi News | Surat Horror Son Kills Mother with Help of In laws Over Relationship Dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाचे वहिनीशी अनैतिक संबंध; विरोध करणाऱ्या आईचा काटा काढला; एका दोरीने उलगडलं सत्य

सुरतमध्ये एका मंदिराबाहेर सापडलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले. ...

पुण्यात सीमाशुल्क विभागाने पकडले पावणे दोन कोटींचे एमडी; तब्बल ८९८ ग्रॅम ९४ मिलीग्रॅम मेफेड्रॉन जप्त - Marathi News | Customs department seizes MD worth Rs 2.5 crore in Pune; 898 grams 94 milligrams of mephedrone seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सीमाशुल्क विभागाने पकडले पावणे दोन कोटींचे एमडी; तब्बल ८९८ ग्रॅम ९४ मिलीग्रॅम मेफेड्रॉन जप्त

आरोपी मूळचा राजस्थान येथील असून सध्या तो सणसवाडी परिसरातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहत होता आणि तेथूनच मेफेड्रॉनची विक्री करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे ...

खंडणी, अपहरण आणि मृत्यूने शेवट; ११ लाखांसाठी झटापट झाली अन् व्यापाऱ्याचा गेला जीव; नाशिक हादरलं - Marathi News | Merchant Abducted in Nashik by Imposters Posing as Police 25 Lakh Ransom Demanded Merchant Dies Three Arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडणी, अपहरण आणि मृत्यूने शेवट; ११ लाखांसाठी झटापट झाली अन् व्यापाऱ्याचा गेला जीव; नाशिक हादरलं

'आयजी'चे पथक असल्याचं भासवून व्यापाऱ्याचं अपहरण करणाऱ्या तिघांना अटक ...

Ratnagiri: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, प्राध्यापकाची पदावनतीने बदली - Marathi News | Professor sexually harasses female student at Dapoli Agricultural College, Transfer of professor by demotion | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, प्राध्यापकाची पदावनतीने बदली

त्रिस्तरीय चौकशी समितीने चौकशी करून नुकताच आपला अहवाल विद्यापीठ प्रशासनाला सादर केला ...

ट्रेन इथून हलणार नाही! सरकारी वकिलाची धमकी देत माय-लेकीचा राडा; शेवटी बेशुद्ध होण्याचं केलं नाटक - Marathi News | High Voltage Drama on Train Woman Fakes Fainting After Assaulting Passengers Over Seat Dispute | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ट्रेन इथून हलणार नाही! सरकारी वकिलाची धमकी देत माय-लेकीचा राडा; शेवटी बेशुद्ध होण्याचं केलं नाटक

रेल्वेप्रवासात माय-लेकीने इतर प्रवाशांसोबत वाद घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...