चोरीची दुचाकी खरेदी करणे त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी येथील एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आला असून, चाेरट्यांकडून चाेरीची दुचाकी खरेदी केली, म्हणू्न न्यायालयाने संबंधित तरुणाला एक वर्षांचा सश्रम कारावास व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली आहे. ...
गुणवत्ताधारक ओबीसी महिला उमेदवाराकरिता नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कॉन्स्टेबलचे एक पद रिक्त ठेवा, असा अंतरिम आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. ...
गेल्या १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दगडफेक व दंगलप्रकरणी अटकेत असलेल्या २६ जणांचा गुरुवारी (दि.२४) येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या डी. डी. कुरुळकर यांनी जामीन अर्ज मंजूर केला आहे, तर चाैघांचा जामीन नाकारला आहे. ...