लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

मुलांवरचा हक्क - ‘ताबा’ नव्हे, जबाबदारीची भावना महत्त्वाची - Marathi News | Childrens rights a sense of responsibility is important not possession | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलांवरचा हक्क - ‘ताबा’ नव्हे, जबाबदारीची भावना महत्त्वाची

लहान मुलाचा ताबा कुणाकडे द्यायचा, यासंदर्भात एक महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामागचा विचार सर्वत्र पोहोचण्याची गरज आहे. ...

तू हैं मेरी किरण’च्या नादात ‘तो’ पोहोचला कारागृहात - Marathi News | Court sentenced 3 years imprisonment accusing outrage modesty case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तू हैं मेरी किरण’च्या नादात ‘तो’ पोहोचला कारागृहात

Nagpur News ‘तू हैं मेरी किरण’चा नाद करणे आरोपी तरुणाच्या अंगलट आले. त्याला आता कारागृहाची हवा खावी लागणार आहे. विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी आरोपी तरुणाला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. ...

Anil Deshmukh : अनिल देशमुखांची 'डिफॉल्ट बेल'साठी कोर्टात धाव, CBI ने केला विरोध - Marathi News | Anil Deshmukh rushed to court for default bail, opposed by the CBI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांची आपसूक जामिनासाठी कोर्टात धाव, CBI ने केला विरोध

Anil Deshmukh : आता या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. ...

स्टार फुटबॉलर रोनाल्डोला दिलासा! बलात्काराच्या १३ वर्षे जुन्या खटल्यात निर्दोष मुक्तता - Marathi News | Cristiano Ronaldo Rape Case in American Court US judge dismisses rape lawsuit after 13 years | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोनाल्डोला दिलासा! बलात्काराच्या १३ वर्षे जुन्या खटल्यात निर्दोष मुक्तता

२००९ साली महिलेने केले होते आरोप ...

न्यायालयात आरोपीचे छायाचित्र काढणाऱ्यास बेड्या; मज्जाव करताच पोलिसांची कॉलर पकडली - Marathi News | photographer grabbed the collar of the police while taking accused photos | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :न्यायालयात आरोपीचे छायाचित्र काढणाऱ्यास बेड्या; मज्जाव करताच पोलिसांची कॉलर पकडली

छायाचित्र काढण्याची परवानगी विचारली असता, त्याने येथे कोण कशाला परवानगी घेईल, असे उलट उत्तर देत आरडाओरड सुरू केली. ...

पुण्यात न्यायालयातच पुरविला गांजा; दोघांवरही गुन्हा दाखल - Marathi News | cannabis supplied in court in pune Both were charged pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात न्यायालयातच पुरविला गांजा; दोघांवरही गुन्हा दाखल

गांजा देणाऱ्या साथीदारावर गुन्हा दाखल... ...

प्रेमसंबंध तोडणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Breaking up a love affair is not an incentive to commit suicide, an important decision of the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेमसंबंध तोडणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

High Court : बुलडाणा जिल्ह्यातील विवाहित जीवनचे पीडित मनीषासोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यावेळी मनीषा अविवाहित होती. जीवनचे पत्नीसोबत भांडण सुरू होते. ...

Sanjay Raut : संजय राऊत हाजीर हो; मेधा सोमय्या मानहाणीप्रकरणी कोर्टाने बजावले समन्स - Marathi News | Increase in difficulty of Sanjay Raut; Court issues summons in Medha Somaiya defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत हाजीर हो; मेधा सोमय्या मानहाणीप्रकरणी कोर्टाने बजावले समन्स

Sanjay Raut : शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना ४ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...