लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Sanjay Raut: संजय राऊतांचा ED कोठडीतील मुक्काम वाढला, 8 ऑगस्टपर्यंत तुरुंगातच - Marathi News | Sanjay Raut's stay in ED custody extended, till August 8 on case of money laundering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांचा ED कोठडीतील मुक्काम वाढला, 8 ऑगस्टपर्यंत तुरुंगातच

पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांना यापूर्वी 15 दिवसांची कोठडी ईडीने मागितली होती. ...

उदय सामंत हल्ला प्रकरणातील आरोपींना ३ दिवसाची पोलीस कोठडी - Marathi News | Accused in Udaya Samant attack case remanded to 3-day police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदय सामंत हल्ला प्रकरणातील आरोपींना ३ दिवसाची पोलीस कोठडी

शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता ...

Govind Pansare: पानसरे हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग, 7 वर्षानंतरही आरोपी मोकाटच - Marathi News | Govind Pansare murder investigation by ATS, accused still at large after 7 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पानसरे हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग, 7 वर्षानंतरही आरोपी मोकाटच

गेल्या सुनावणीत सीआयडीने हा तपास एटीएसकडे वर्ग करण्यास आपली हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते ...

Sanjay Raut Arrested: संजय राऊतांच्या वकिलांनी न्यायालयात मांडले 'हे' ३ महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | Sanjay Raut Arrested sent to ED Custody for 4 days his advocate Ashok Mudargi stated 3 important points see in details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या वकिलांनी न्यायालयात मांडले 'हे' ३ महत्त्वाचे मुद्दे

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी ...

Sanjay Raut : रात्री साडेदहा नंतर संजय राऊत यांची ईडी चौकशी करणार नाही, कोर्टात दिली माहिती  - Marathi News | ED will not interrogate Sanjay Raut after 10:30 pm, informed the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्री साडेदहा नंतर संजय राऊत यांची ईडी चौकशी करणार नाही, कोर्टात दिली माहिती 

Sanjay Raut : संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी आणि ईडीकडून हितेन वेणेगावकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला. ...

चोरीस गेलेल्या दुचाकीचा विमा नाकारला अन् ग्राहकास ४८ हजार देण्याचा आदेश दिला! - Marathi News | Stolen bike insurance denied and customer ordered to pay 48 thousand! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चोरीस गेलेल्या दुचाकीचा विमा नाकारला अन् ग्राहकास ४८ हजार देण्याचा आदेश दिला!

ग्राहक मंच : मुदतीत पैसे न दिल्यास ६ टक्के व्याज ...

एक महिने के वादे पर साल गुजारा...;  अनिल देशमुखांवरील सुनावणीत शेरोशायरी, गझल आणि कबीराचे दोहे - Marathi News | Ek months ke wade par sal gujara...; Sheroshayari, ghazal and couplets of Kabir in the hearing of Anil Deshmukh's petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक महिने के वादे पर साल गुजारा...;  अनिल देशमुखांवरील सुनावणीत शेरोशायरी, गझल आणि कबीराचे दोहे

सुनावणीवेळी चौधरी यांनी अनिल देशमुख यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे  वारंवार‘ब्लॅक आऊट’ची समस्या उद्भवत असल्याचे न्यायालयाला सांगितले. ...

सुलभ जगण्याएवढाच सुलभ न्यायही महत्त्वाचा : पंतप्रधान - Marathi News | Easy justice is as important as easy living: Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुलभ जगण्याएवढाच सुलभ न्यायही महत्त्वाचा : पंतप्रधान

‘अखिल भारतीय जिल्हा विधिसेवा प्राधिकरणा’च्या पहिल्या परिषदेला संबोधित करताना मोदी बोलत होते. ...