सुरुवातीला परदेशातून आलेले नागरिक, नंतर तबलिकीचा प्रकार यातून रुग्ण वाढत गेले. मात्र प्रशासनाने आणि डॉक्टरांनी हे संकट यशस्वीपणे थोपविले, परतविले. परंतु मे महिना सुरू होताच परठिकाणी अडकलेल्या मजुरांना जिल्ह्यात एन्ट्री सुरू झाली आणि अडखळलेल्या कोरोना ...
मागील १०-१२ दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली आहे. कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे.कोरोना रुग्णांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...
लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर सुट्यांवर गेलेले सीआरपीएफ जवान आपल्या कर्तव्यावर पोहोचू लागले आहेत. सीआरपीएफमध्ये कार्यरत बहुतांश जवान दुसऱ्या राज्यातील आहेत. कर्तव्यावर रूजू होणाऱ्या प्रत्येक जवानाला क्वॉरंटाईन करून त्यांचे नमुने घेतले जात आहेत. रवि ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. आतापर्यंत ७९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र गुरुवार जिल्ह्यासाठी खळबळजनक ठरला. एकाच दिवशी तब्बल ४९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आ ...
कळंब चौक मार्गावर आरटीओ ऑफीसच्या मागील बाजूला तायडेनगर परिसर आहे. ९ जुलै रोजी सकाळी तेथील नागरिक अचानक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. सील केलेल्या परिसराच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. आम्हाला घरात खाण्यासा ...
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर सध्या मेडिकल आणि गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे गुरूवारी प्राप्त झालेल्या स्वॅब नमुन्याच्या अहवालावर ...