देवळा : देवळा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या १२ रु ग्णांना रविवारी घरी सोडण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत सापडलेल्या २८ कोरोना बाधित रु ग्णांपैकी एका वृध्द महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून २० रु ग्णांना पूर्णपणे बरे झाल ...
ओझर : परिसरात बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ‘मी घरातच थांबणार आणि कोरोनाची साखळी तोडणार’ असा निश्चय करीत ओझरमधील नागरिकांनी ओझर ग्रामपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन दिवसीय जनता कर्फ्यू यशस्वी के ...
संचारबंदीच्या काळात दूध विक्री केंद्रे, डेअरी सकाळी सहा ते दहा या वेळेत उघडली. सर्व आरोग्य सेवा, औषधविक्री दुकाने पूर्णवेळ उघडी आहेत. एमआयडीसीतील उद्योग, वीज सेवा, गॅस सेवा, यंत्रणांनी मान्सूनपूर्व करावयाची कामे आदी सुरू आहेत. या कालावधीत वृत्तपत्रसे ...
सायंकाळच्या अहवालात विधान परिषदेच्या एका आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांना बरे न वाटल्याने शनिवारी सकाळी पीडीएमसीमध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, ते एक दिवसांपूर्वीच मुंबईहून परतले. त्यांच्या ...
जिल्ह्यात विदेशातून येणाऱ्यांचा ओघ सुरूच असल्याने कोरोना बाधितांच्या आकड्यात दररोज वाढ होत आहे. शनिवारी (दि.११) आढळलेल्या एकूण ७ बाधितांमध्ये आमगाव व गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी १ तर उर्वरित ५ रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील आहे. यापैकी ४ कोरोना बाधित ...
तालुक्यातील ३१ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एका ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. १३ नागरिक कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता एकूण १७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी एक ...
यवतमाळ शहर व जिल्ह््यात कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना व पोलिसांच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे शनिवारी सायंकाळी यवतमाळात दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुम ...
वर्धा शहरात शनिवारी रुग्णालय आणि मेडिकल्स शॉप वगळता सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. तर नागरिकांनी घरात राहून जनता कफ्यूला प्रतिसाद दिला. वर्धा शहरातील विविध भागात पोलिसांकडून नाकेबंदी करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वर्ध ...