आतापर्यंत तालुक्यात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील १७ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे शहरात आठ तर ग्रामीण भागात नऊ गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. आर्वी तालुक्यात १० मे ते १३ जुलै या ...
शहरात रविवारी अरुण ले-आऊटमधील एका ४४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या सात तर रॅपिड टेस्टमध्ये वसंतनगरमधील एक परिचारिका व गढी वॉर्डातील दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...
वरूड तालुक्यात सुरुवातीच्या काळात शासकीय वाहनचालकाची पत्नी, दोन मुली आणि शेजारील महिला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. जरूडच्या जावयाने तालुका हादरून सोडला होता. यानंतर एक एसटी बसचालक दाम्पत्य पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानंतर आता तब्ब ...
CoronaVirus News & Latest Updates : फक्त काही सेंकदात कोरोना रुग्णांची चाचणी करता येऊ शकते. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सुद्धा याचं कौतुक केले आहे. ...
CoronaVirus News : थायलँडमध्ये सप्टेंबर महिन्यात या लसीचे मानवी परिक्षण सुरू होणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार प्राण्यांवरील चाचणीत या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. ...
महापालिकाद्वारा स्थापित ‘रॅपिड अँटिजन’ चाचणी केंद्रातून प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण ५९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या ९१४ वर पोहचली आहे. बडनेरा शहरात एकाच दिवशी १४ संक्रमित आढळून आले आहेत. आतापर्यंत मृता ...
सिव्हील लाईनमध्ये वास्तव्यास असलेला हा ४६ वर्षीय कपडा व्यापारी आपल्या कुटुंबीयांसमवेत ४ जुलै रोजी कारने अमळनेरला गेला होता. तेथून ५ जुलै रोजी ते शहरात परत आले. दरम्यान प्रकृती ठिक वाटत नसल्यामुळे त्या पती-पत्नीने १० जुलै रोजी अमरावतीला जाऊन थ्रोट स्व ...
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून रविवारी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार पुढे आलेल्या १७ बाधितांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील सात, चंद्रपूर ग्रामीणमधील तीन, एकाच लग्न सोहळ्यातील संपर्कातून पॉझिटिव्ह झालेले भद्रावती तालुक्यातील वर पक्षातील चार व मूल ...