लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona , मराठी बातम्या

Coronavirus positive news, Latest Marathi News

CoronaVirus News : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६४ टक्के - Marathi News | CoronaVirus News : The cure rate in the state is 51.64 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६४ टक्के

CoronaVirus News : राज्यात १,४२,९०० रुग्ण झाले असून ६,७३९ बळी गेले आहेत. सध्या राज्यात ६२,३५४ सक्रिय रुग्ण आहेत. ...

वणीत कोरोना रूग्णांची संख्या झाली सहा - Marathi News | The number of corona patients in Wani was six | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत कोरोना रूग्णांची संख्या झाली सहा

कोरोनाच्या उद्रेकानंतर वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा हे चार तालुके कोरोनामुक्त होते. परंतु मुंबईवरून वणीत आलेल्या एका कुटुंबातील तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने वणीत कोरोनाचा शिरकाव झाला. या बाधित व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या ५९ जणांना परसोडा ...

कोविडसाठी अल्प मुदतीची विमा पॉलिसी - Marathi News | Short term insurance policy for Kovid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविडसाठी अल्प मुदतीची विमा पॉलिसी

तीन ते ११ महिन्यांसाठी विमा काढता येणार; आयआरडीएआयकडून सर्वसामान्यांना दिलासा   ...

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना देणार होमिओपॅथिकच्या गोळ्या - Marathi News | Homoeopathic pills to be given to employees by ST Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना देणार होमिओपॅथिकच्या गोळ्या

एसटी कामगारांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास होणार मदत ...

लय भारी! लग्नाचा खर्च टाळून 'या' जोडप्याने कोरोना रुग्णांसाठी दिले बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर - Marathi News | Newly weds couple who donate 50 beds and oxygen cylinders to covid centre | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लय भारी! लग्नाचा खर्च टाळून 'या' जोडप्याने कोरोना रुग्णांसाठी दिले बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर

साध्या पद्धतीने लग्न करून त्याच पैश्यात या जोडप्याने ५० बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर दान केले आहेत. ...

कोरोनाच्या उपचारांसाठी नवीन औषधाचा वापर; पण डॉक्टरांच्या मनात आहे 'ही' भीती - Marathi News | CoronaVirus News : Coronavirus treatment with new drug but doctors warned | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाच्या उपचारांसाठी नवीन औषधाचा वापर; पण डॉक्टरांच्या मनात आहे 'ही' भीती

CoronaVirus Latest News Update : डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अजुनही गेमचेंजर औषध समोर आलेलं नाही.  ...

CoronaVirus News : काय म्हणता? कोरोना चाचणी अहवाल मिळणार अर्ध्या तासात - Marathi News | CoronaVirus News : The corona test report will be available in half an hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : काय म्हणता? कोरोना चाचणी अहवाल मिळणार अर्ध्या तासात

लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर हळूहळू कामकाज सुरू करताना संसर्गाला आळा घालण्यासाठी ही उपाययोजना आखण्यात येत आहे. ...

CoronaVirus News : केवळ बचाव नव्हे, हमखास गुण; कोरोनावर पतंजलीची आयुर्वेदिक औषधे रामबाण ठरत असल्याचा दावा - Marathi News | CoronaVirus News : Patanjali's Ayurvedic medicine claims to be a panacea on Corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : केवळ बचाव नव्हे, हमखास गुण; कोरोनावर पतंजलीची आयुर्वेदिक औषधे रामबाण ठरत असल्याचा दावा

हे औषध सात दिवसांत सर्व पतंजलीच्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल, असे जाहीर करण्यात आले. ...