नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून हात स्वच्छ ठेवण्यासाठी सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र सॅनिटायझर योग्य प्रकारचे कसा वापर करायचा याबाबत अजूनही अनेकांना योग्य ती माहिती नाही ...
कस्तुरबा दवाखान्यातील बाह्य रूग्न नोंदणी विभागात ३७ वर्षीय पुरूष सेवारत आहे. शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तात्काळ कोरोना वार्डात भर्ती करण्यात आले. ...
जो कंत्राटदार (वि.डी. कन्स्ट्रक्शन) निविदेविना कोणतेही एक काम शंभर रुपयात करत होता, तोच आता निविदा टाकून तेच काम ४० रुपयात करायला तयार झाला आहे. त्यामुळे विना निविदा नागरिकांना का आणि कोणी लुटले, असा सवाल उपस्थित होत आहे. ...