संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
भंडारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वाेतोपरी प्रयत्न केले जात आहे. विविध उपाययोजनांसह परदेशातून आणि महानगरातून आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांचे विलगीकरण केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३ जण परदेशातून आले आहेत. तर मुंबई ...
संपूर्ण देश कोरोना विषाणू संसर्ग या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देत असताना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. संपूर्ण व्यवहार ठप्प पडले आहेत. सकाळी घणाचे घाव देऊन दिवसभर लोखंडाच्या शेती व संसारपयोगी बनविलेल्या विविध वस्तू विकून संध्याकाळी चूल पेटवायची. असा दि ...
शहरातील गंजवार्डात अनेक वर्षांपासून भाजीबाजार भरत आहे. सकाळी ८ वाजतापासूनच या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते. संचारबंदी असतानाही बाजार सुरू असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका वर्तविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सूचना दिल्यान ...
नागपूर विभागीय आयुक्त यांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संबोधित केले. त्यानंतर झालेल्या जिल्ह्यातील विभाग प्रमुखांच्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर ...
कोरोनाचा प्रभाव सद्य:स्थितीत प्रामुख्याने शहरांमध्ये आढळून येत आहे. ही साथ भविष्यात ग्रामीण भागातही पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपर्क टाळणे हा कोरोनाचा प्रभाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाच्या सीमांवर काठ्या किंवा इतर ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे, तर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे. मात्र कोरची येथील काही युवक कारण नसतानाही घराबाहेर ...
अवघ्या जगातच कोरोनाने थैमान घातले आहे. त्याची झळ आता देशालाही पोहचू लागली असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना येताच व त्याचे दुष्परिणाम बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) ‘जनता कर्फ्यू’ पुकारला होता. त् ...